Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Health News : दररोज मद्यपान करताय? तर तुम्हालाही उद्भवू शकतो ब्लड प्रेशरचा धोका, वेळीच घ्या काळजी !

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 15 August 2023, 7:56

पुणे : व्यसनापासून दूर राहावं, असा अनेकदा डॉक्टरांकडून सल्ला दिला जातो. त्यात मद्याच्या सेवनाने आजारांना एकप्रकारे आमंत्रणच मिळू शकतं. दररोज दारूच्या सेवनाने ब्लड प्रेशरचा धोका उद्भवू शकतो. ही सवय शरीरासाठी नुकसानकारक असते, पण तरीही काही लोक रोज दारू पितात. तर काही लोक कधी कधी पितात.

जे लोक दररोज दारू पितात त्यांचे ब्लड प्रेशर वेगाने वाढते. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, हाय ब्लड प्रेशरच्या समस्येचा सामना त्या तरूणांनाही करावा लागतो ज्यांना आधी हाय ब्लड प्रेशरची समस्या नाही. हा रिसर्च अमेरिकन असोसिएशन जर्नल हायपरटेंशनमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

1997 ते 2021 पर्यंत 7 इंटरनॅशनल स्टडिजच्या डेटामध्ये आढळून आले की, जे लोक रोज दारूचं सेवन करतात त्यांच्यात कधी कधी दारूचं सेवन करणाऱ्या लोकांच्या तुलनेत ब्लड प्रेशर वाढण्याचा धोका जास्त असतो. हाय ब्लड प्रेशरची लक्षण समोर येईपर्यंत ही समस्या शरीराचं आतून बरंच नुकसान करते. जर बीपी कंट्रोलमध्ये नसेल तर अपंगत्व इतकंच काय तर हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचीही समस्या होऊ शकते.

ब्लड प्रेशर मरकरीच्या मिलीमीटरच्या दोन संख्यांमध्ये मोजले जाते. वरच्या नंबरला सिस्टोलिक म्हटले जाते, जे हृदयाच्या मांसपेशींचे आकुंचन आणि ब्लड पंप मोजते. तेच खालच्या नंबरला डायस्टोलिक म्हटले जाते. जे हार्ट बीटच्या मधला दबाव मोजते. स्टडीमध्ये आढळून आले की, सिस्टोलिक ब्लड प्रेशरवर दारूचा नकारात्मक प्रभाव अशा पुरूष आणि महिलांवरही पडत आहे जे दररोज फार कमी प्रमाणातही दारूचे सेवन करतात. त्यामुळे दारूच्या व्यसनापासून दूर राहावे, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दिवाळी-छठसाठी पुणे रेल्वे विभागाचा मोठा निर्णय; २१६ विशेष फेऱ्या सुरू

Monday, 28 September 2026, 22:27

वर्षानुवर्षे रखडलेला बाणेर-पाषाण लिंक रोड आता पूर्णत्वास येणार; वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याची चिन्हे

Monday, 28 September 2026, 21:50

साडेसतरानळीत पोलिसांच्या वाहनांसारख्या गाड्यांचा वापर? पुनावाला ग्रुपच्या सुरक्षा रक्षकांवर गंभीर आरोप; अमोल नाना तुपे यांच्याकडून चौकशीची मागणी

Monday, 28 September 2026, 20:56

‘झोपडपट्टींत राहून मुलांचं वळण बिघडलं’ मोठ्या भावाने वेगळं राहण्याची भाषा करताच लहाण्याचं डोकं फिरलं; भावाच्याच पोटात चाकूने वार केला अन्…

Monday, 28 September 2026, 20:15

सुनेत्रा पवारांसमोरच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभेत राडा! सभासद आणि व्यवस्थापनात बाचाबाची; तणावामुळे बैठकीत गोंधळ

Monday, 28 September 2026, 19:37

केडगावच्या गर्भलिंग निदान प्रकरणातील आरोपी अण्णासाहेब गिरीवर बलात्काराचा गुन्हा; न्यायालयाकडून पोलीस कोठडी

Monday, 28 September 2026, 18:58
Next Post
vacancy in pune air force school pune

Job News : बँकेत नोकरी करण्याची इच्छा होणार पूर्ण; 'या' बँकेत सुवर्णसंधी; आजच करा अर्ज...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp