Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Health News | वजन कमी करण्यासाठी, चिया बिया गुणकारी; जाणून घ्या चिया बिया खाण्याचे इतर फायदे…

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 18 March 2023, 9:36

 

Health News | चिया बियांमध्ये फायबर, अँटिऑक्सिडंट्स, कॅल्शियम (Health) आणि लोह यांसारखे घटक असतात. तसेच चिया बिया चवहीन असतात.

जाणून घ्या चिया बिया खाण्याचे फायदे –

१) जेव्हा तुमची पचनक्रिया योग्य असते, तेव्हा तुम्ही अन्न जलद पचवू शकता. चिया बियांमध्ये भरपूर फायबर आणि प्रथिने असतात. ज्याच्या सेवनाने पचनसंस्था निरोगी राहण्यास आणि वजन जलद कमी होण्यास मदत होते.

 

२) चिया बियांमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात, जे शरीराला डिटॉक्स करतात आणि शरीरातील अतिरिक्त चरबी काढून टाकतात. यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण संतुलित राहते. चिया बियांच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल आणि हृदयाशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत होते.

३) चिया बियांचे सेवन केल्याने अपचन, बद्धकोष्ठता आणि गॅसच्या यांसारख्या समस्या कमी होतात.

४) चिया बियांमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस आढळतात, जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात.

५) चिया बियांमध्ये प्रथिने आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. यामुळे त्वचा नितळ, चमकदार आणि अधिक तरुण बनते.

 

टीप : चिया बियांना कच्चे न खाता भिजवून, भाजून अथवा इतर पेय, पदार्थांमध्ये त्याचा वापर करून सेवन करावे.दिवसभरात चिया बियांचे 2 चमचेपेक्षा जास्त सेवन करू नये. चिया बियांच्या अतिसेवनाने अपचन होऊ शकते.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

Health News : उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी खा भिजवलेले अंजीर, जाणून घ्या भिजवलेले अंजीर खाण्याचे आरोग्यदायी फायदे

Health News : अधिक प्रमाणात लसूण खाल्यामुळे शरीराचे होऊ शकते नुकसान, जाणून घ्या

Health News : शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आमचूर पावडर उपयोगी

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42
Next Post

Uruli Kanchan News | पूर्व हवेलीतील हिंगणगावचा शेतकरी पुत्र किरण पोपळघट बनला DYSP...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.