पुणे Health : वेलची पावडर मिक्स करून दूध पिणे शरीराच्या आरोग्यासाठी (Health) अतिशय लाभदायक असते. (Health) अनेक आजारांवर वेलचीयुक्त दूध गुणकारी आहे. (Health) जाणून घ्या वेलचीयुक्त दुधाचे सेवन करण्याचे फायदे – (Health)
वेलचीयुक्त दुधाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते
वेलचीयुक्त दुधाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच सर्दी खोकला देखील कमी होतो.
कॅन्सरच्या पेशींविरोधात लढणाऱ्या पोषक तत्त्वांचा वेलचीमध्ये समावेश आहे. यातील घटक शरीरामध्ये कॅन्सर पेशींची निर्मिती होण्यापासून रोखण्याचे कार्य करतात. त्यामुळे वेलचीयुक्त दुधाचे सेवन केल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो
दूध आणि वेलचीमध्ये मॅग्नेशियम जास्त प्रमाणात आढळते. वेलचीयुक्त दुधाचे सेवन केल्याने रक्तदाब व्यवस्थित राहतो आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो.
नियमितपणे दुधात वेलची पावडर मिक्स करून पिल्याने शरीर निरोगी राहते तसेच मेंदू आणि शरीराची कार्यक्षमता वाढते.
दुधामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे हाडे आतून बळकट होतात तसेच वेलचीमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम आढळते जे दुधात मिसळून दुप्पट होते. म्हणूनच, विशेषतः वयोवृद्ध लोकांनी वेलचीयुक्त दुधाचे सेवन करावे.
पचन प्रक्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी वेलचीयुक्त दुधाचे सेवन करणे लाभदायक आहे. दुध आणि वेलची दोन्हीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. फायबर पचनासाठी उपयुक्त असते.
वेलचीयुक्त दुधाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच सर्दी खोकला देखील कमी होतो.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Health Tips | अकाली टक्कल पडू नये म्हणून केसांची अशी घ्या काळजी…
Health Care | युरिन इन्फेक्शनची समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपाय…