Wednesday, October 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Health : डोळे येण्याचे वाढतंय प्रमाण; दौंड तालुक्यात डोळ्यांच्या औषधांचा मोठा तुटवडा

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 9 August 2023, 7:02

संदीप टूले
Health  केडगाव : दौंड तालुक्यात डोळ्यांची साथ वेगाने सुरू आहे. घरोघरी डोळे आलेले रुग्ण आढळून येत आहेत. डोळ्यांचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना औषधांचा देखील तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्ण चांगलेच बेजार झाले असून, आरोग्य यंत्रणांवर ताण पडत आहे. Health

जिवाणूंचा संसर्ग, विषाणूंचा संसर्ग यासह विविध प्रकार डोळे येण्याच्या साथीमध्ये असून, हे दोन्ही डोळ्यांचे रुग्ण बरे होण्याचा कालावधी वेगवेगळा आहे. यावर फक्त ड्रॉप्स आणि ॲप्लिकॅबद्वारे त्यावर उपचार करण्यात येत आहेत. मात्र, पूर्ण दौंड तालुक्यात आवश्यक असलेल्या ड्रॉप्स आणि ॲप्लिकॅबचा तुटवडा प्रत्येक मेडिकलमध्ये जाणवत आहे. तसेच औषधेही आवश्यतेनुसार उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना वणवण फिरावे लागत आहे. त्यामुळे याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच शासकीयसह खासगी रुग्णालयांमध्येही हेच चित्र दिसून येत आहे.

डोळे येण्याची साथ शाळांमधून देखील जास्त वेगाने पसरत आहे. शाळेतील विद्यार्थी एकत्रित येत असतात. त्यात अनेकवेळा डोळे आल्यानंतरही काही विद्यार्थी शाळेत हजर राहतात. त्यामुळे साथीचा प्रसार झपाट्याने होत असल्याचे दिसून येते. काही शाळा प्रशासनाकडून या संदर्भात खबरदारी देखील घेण्यात येत आहे. मात्र, त्याला देखील मर्यादा येत असल्याने संसर्ग वाढण्यास हातभार लागत आहे.

दरम्यान, दौंड तालुक्यात मेडिकलमध्ये महत्त्वाच्या ‘आयड्रॉप’चा साठा उपलब्ध नाही. हे लक्षात घेऊन शासकीय रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रावर आरोग्य विभागाने ड्रॉपचा पुरवठा करणे फार गरजेचे असून, परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.

…म्हणून जाणवतोय तुटवडा

काही औषध विक्रेत्यांनी सांगितले की, रुग्णसंख्या अचानक वाढल्याने ड्रॉप व ॲप्लिकॅबची नियोजितपेक्षा दुपटीने मागणी वाढली आहे. डोळ्यांची साथ आल्यामुळे ड्रॉपचा तुटवडा झाला. काहीही गरज नसतानाही आधीच ड्रॉप घरी नेऊन काहीजण ठेवत आहेत. त्यामुळे हा तुटवडा जास्त प्रमाणात जाणवत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ठाकरे गटाला मोठा धक्का! महिला नेत्याची नगरसेवकपदाची खुर्ची धोक्यात; नेमकं काय घडलं?

Wednesday, 28 October 2026, 16:47

कडेठाणजवळ दुचाकी खांबाला धडकली; नानगावच्या 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Wednesday, 28 October 2026, 16:35

न्हावरेकरांचे पाण्यासाठी हाल; पाच दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प!

Wednesday, 28 October 2026, 16:16

सर्वसामान्यांना मोठा धक्का! निधीअभावी यंदा ‘आनंदाचा शिधा’ वाटप नाही

Wednesday, 28 October 2026, 16:08

पुणे महापालिका आयुक्तांचे मोठे आदेश; लोहगाव विमानतळ रस्त्यांचे रुंदीकरण व अतिक्रमणांवर कारवाई!

Wednesday, 28 October 2026, 16:01

टोल नाक्याच्या २० किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी केंद्र सरकारची सर्वात मोठी भेट! १ नोव्हेंबरपासून लागू होणार नवा नियम

Wednesday, 28 October 2026, 15:53
Next Post

Indapur News : इंदापुरात किरकोळ कारणावरून ठेकेदार व माजी नगरसेवकावर कोयत्याने हल्ला..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp