Health | जेव्हा एखाद्या व्यक्तीचा रक्तदाब 140/90 mm/Hg च्या वर वाढतो तेव्हा त्याला हायब्लडप्रेशर म्हणतात. टाचांना सूज येणे, सारखी लघवीला लागणे, इरेक्टाईल डिसफंक्शन ही हायब्लडप्रेशरची लक्षणे आहेत.
जाणून घ्या हायब्लडप्रेशर असताना काय काळजी घ्यावी याविषयी माहिती –
१. सकस, संतुलित आहार घ्या आणि मीठाचे सेवन कमी करा.
२. धूम्रपान करत असेल तर ते लगेच थांबवा.
३. घरी नियमितपणे तुमच्या रक्तदाबाचे निरीक्षण करा आणि नियमित तपासणी करा.
४. जर तुमचं पोट खूप वाढलं असेल तर व्यायाम करा. दिवसभर शरीराची हालचाल होत राहिल याकडेही लक्ष द्या.
५. सर्वात महत्वाचं म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यांनी दिलेल्या गोळ्यांचे सेवन करा.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Health News : ब्राऊन शुगर सेवन करण्याचे फायदे जाणून घ्या ..!
Health : त्वचा आणि केसांच्या समस्येवर टी ट्री ऑईल प्रभावी, जाणून घ्या टी ट्री ऑईलचे फायदे