Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Health : कढीपत्ता खा अन् कोलेस्टेरॉलवर नियंत्रण मिळवा; केस गळतीही थांबवण्यास फायदेशीर

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 31 July 2023, 6:57

Health  पुणे : चटणी, सांबार, आमटी यांना वरून तडका द्यायचा असेल तर कढीपत्ता हा आवश्यकच असतो. कढीपत्ता केवळ पदार्थाची चव वाढवत नाही तर एकूण आरोग्य चांगले राखण्यासही मदत करतो. कढीपत्ता हा ताज्या पानांच्या स्वरूपात वापरला जातो. तसेच कढीपत्ता वाळवून त्याची पूड करूनही तीही स्वयंपाकात किंवा औषध म्हणून वापरली जाते. (Health)

भारतात आणि श्रीलंकेत कढीपत्त्याच्या पानांचा उपयोग हा आतड्यांसंबधीच्या तक्रारी दूर करण्यासाठी आणि केस गळती कमी करण्यासाठी केला जातो. पण कढीपत्त्याचा शास्त्रीय स्तरावर झालेला अभ्यास सांगतो की, कढीपत्ता फक्त इतक्याच मर्यादित फायद्यांसाठी औषधी नसून कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी कढीपत्त्याचा उपयोग होतो. कढीपत्त्यात नत्रयुक्त घटक आणि फेनॉलिक घटक असतात. जे आरोग्याचे संरक्षण करण्यास महत्त्वाचे ठरतात. कढीपत्त्यात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असल्याने आरोग्य निरोगी राखण्यास कढीपत्त्याचा उपयोग होतो. (Health)

कढीपत्त्यात अ, ब, क आणि इ ही जीवनसत्त्वे असल्याने शरीराला फ्री रॅडिकल्सपासून सुरक्षित ठेवण्यासाठी, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठी कढीपत्त्यातील या गुणधर्मांचा उपयोगी होतो. फ्री रॅडिकल्स आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस यामुळे गंभीर आजार ओतात. या आजारांपासून कढीपत्ता आरोग्याचं रक्षण करण्यास समर्थ आहे. कढीपत्त्याचं सेवन नियमित केल्यास हृदय रोगाशी संबंधित उच्च कोलेस्टेरॉलचा धोका टळतो. याचं कारण म्हणजे कढीपत्त्यातील गुणधर्मांमुळे ऑक्सिडेटिव्ह ताणही कमी होतो.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“तुमच्या कुत्र्याने परत घाण केली” पुण्यात पाळीव कुत्र्यावरून राडा; तरुणाने लोडेड बंदूक काढली अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी…

Friday, 3 July 2026, 15:00

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35

वन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! 109 कोटी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश, CBI करणार कसून तपास….

Friday, 3 July 2026, 14:30

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26
Next Post
recruitment in maha pareshan company maha government

Job News : हायकोर्टात विविध पदांसाठी निघाली भरती ; 'या' दिवसापासून सुरु होणार भरती प्रक्रिया...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.