Health पुणे : कोमट पाणी पिणे शरीरासाठी उपयोगी आहे. अनेक आजार व शरीराच्या तक्रारी यामुळे कमी होतात. कोमट पाणी (warm water) आरोग्यवर्धक (Health)तसेच सौंदर्यवर्धक (beauty) देखील आहे.
कोमट पाणी पिण्याचे फायदे पुढील प्रमाणे..!
कोमट पाण्यामुळे (warm water) शरीरातील रक्तस्त्राव नियंत्रित होतो. त्यामुळे अंगदुखी सांधेदुखी कमी होते.
सर्दी-खोकल्याचा त्रास जाणवत असलं तर कोमट पाणी प्या. कोमट पाण्यामुळं कफ बाहेर पडण्यास मदत होते तसेच घशाचे इन्फेक्शन देखील कमी होते.
कोमट पाणी शरीराचं अंतर्गत तापमान वाढवते त्यामुळे घाम येतो. घामाद्वारे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात.
झोपण्यापूर्वी कोमट पाण्याचे सेवन केल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात. ज्यामुळे त्वचा फ्रेश आणि तरूण दिसते .
किडनीस्टोनचा त्रास कमी होण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी कोमट पाणी प्या. जे लोक नियमितपणे कोमट पाणी पितात, त्यांना किडनीस्टोनचा त्रास होण्याची शक्यता कमी असते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Health : दही खाल्ल्याने वजन वाढते का? जाणून घ्या !
Health Tips | अकाली टक्कल पडू नये म्हणून केसांची अशी घ्या काळजी
Health Care | थकवा,अशक्तपणा कमी करण्यासाठी खा खजूर, जाणून घ्या खजूर खाण्याचे फायदे