Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आरोग्य : पुरळ आणि त्वचेच्या समस्या टाळण्यासाठी करा ‘हे’ उपाय…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 7 August 2022, 9:49

पुणे : पावसाळ्याबरोबर थंड हवा,आर्द्रता आणि जीवाणू येतात.ज्यामुळे त्वचा आणि केसांशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.पावसाळ्यात बरेच जीवाणू अधिक सक्रिय होतात.ज्यामुळे तेलकट त्वचा, मुरुम, त्वचेच्या संसर्गाची समस्या देखील खूप दिसून येते. काही गोष्टींची काळजी घेतल्यास आपण या सर्व समस्या टाळू शकता.त्वचेच्या समस्या टाळण्यासाठी पावसाळ्यात कोणत्या गोष्टी टाळाव्यात ते जाणून घ्या…

१)त्वचेत ओलावा टिकून ठेवा 
पावसाळ्यात त्वचा नमीयुक्त राहते.पण ती मॉइश्चराइझ करणे अत्यंत आवश्यक आहे. कोको बटर, शिया बटर, एवोकॅडो, हेम्प सीड ऑइलपासून बनवलेले मॉइश्चरायझर्स या हंगामात परिपूर्ण असते.
२)पायांना बुरशीपासून संरक्षित करा
पायांना बुरशीपासून वाचवण्यासाठी ते उघडे ठेवा आणि जर पाय ओले असतील तर ते धुवा आणि वाळवा. याशिवाय कोमट पाण्यात मीठ आणि ऑलिव्ह ऑईल टाकुन टैगोर करा.
३)हलके कपडे घाला
घाम निर्माण करणारे जीवाणू त्वचेचे नुकसान करतात. अशा परिस्थितीत सैल कपडे घाला जेणेकरून बॅक्टेरिया वाढणार नाहीत. तसेच या हंगामात सूती कपडे  घाला.
४)योग्य स्वच्छता खूप महत्वाची आहे
जीवाणू संसर्ग,रिंगवर्म,एक्झामा टाळण्यासाठी साफसफाई, मॉइस्चरायझिंग, दररोज आंघोळ करणे आणि वारंवार हात पाय धुणे खूप महत्वाचे आहे. विशेषतः पावसात भिजल्यावर आणि बाहेरून घरी आल्यावर.
५)तेलकट त्वचेसाठी काय करावे?
पावसाळ्यात जर त्वचा पुन्हा पुन्हा तेलकट झाली तर दिवसातून दोनदा चेहरा धुवा. वेळोवेळी स्क्रबिंग, टोनिंग, क्लींजिंग आणि मॉइश्चरायझिंग आणि फेस मास्क लावायला विसरू नका.
६)अँटी मायक्रोबियल तेल लावा
उन्हाळ्यातील समस्या टाळण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात टी ट्री ऑइल चे काही थेंब किंवा मोरिंगा तेल घाला.त्यातील बॅक्टेरियाविरोधी आणि बुरशीविरोधी गुणधर्म त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी प्रभावी आहेत.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शाळा रडारवर! 50 मीटर परिसरात परवान्याशिवाय अन्नविक्रीला ‘नो एन्ट्री’ ; तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय

Wednesday, 29 July 2026, 17:40

इन्स्टाग्रामवरील ‘ती’ स्वस्त जाहिरात पडली महागात; लहान मुलाची टॉय कार मागवणाऱ्या महिलेची तब्बल ३ लाख ७१ हजारांची फसवणूक!

Wednesday, 29 July 2026, 17:05

व्हायरल झाल्यावरच जागे झाले प्रशासन! केरबा खोरे यांच्या अश्रूंनी उघडे पाडले सरकारी यंत्रणेचे अपयश……

Wednesday, 29 July 2026, 16:12

पुण्यातील भाजप आमदारांवर कथित भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; प्रकरण थेट सरसंघचालकांकडे, अडचणी वाढणार?

Wednesday, 29 July 2026, 16:00

कर्जमाफीच्या यादीत नाव येऊनही पैसे मिळण्यात अडचण आल्यास कुठे संपर्क साधायचा? जिल्हास्तरावर विशेष समिती स्थापन

Wednesday, 29 July 2026, 15:49

पुण्यात आता भटक्या कुत्र्यांची जनगणना; पालिका खर्च करणार तब्बल ₹25 लाख!

Wednesday, 29 July 2026, 15:00
Next Post

अबकी बारी- बारामती लोकसभा मतदार संघ, भारतीय जनता पक्षाचे ''मिशन बारामती'' येत्या १६ऑगस्टपासून सुरू होणार...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.