Sunday, April 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अबकी बारी- बारामती लोकसभा मतदार संघ, भारतीय जनता पक्षाचे ”मिशन बारामती” येत्या १६ऑगस्टपासून सुरू होणार…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 7 August 2022, 10:36

पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बारामती दौऱ्यावर  तर आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंह या शिरूर दौऱ्यावर १६ ते १८ ऑगस्ट  दरम्यान येणार आहेत. अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश भगडे यांनी दिली आहे.

 

भाजपने २०२४ च्या निवडणुकीपूर्वी १४४ लोकसभा मतदारसंघात संघटन मजबूत करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. १४४ मतदारसंघांपैकी, भाजपने महाराष्ट्रातील १६ लोकसभेच्या जागा निश्चित केल्या आहेत. त्यापैकी दोन जागा पुणे जिल्हातील बारामती आणि शिरूर या आहेत. या मोहिमेसाठी भाजपने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामती तर आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंह यांना ‘प्रवास मंत्री’ म्हणून नियुक्त केले आहे.

शिरूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे प्रतिनिधित्व करीत आहेत. तर बारामतीच्या मतदार संघात खासदार सुप्रिया सुळे आहेत. भाजपच्या देशभरातील ‘प्रवास’ मोहिमेचा एक भाग म्हणून बारामती शहर आणि लोकसभा मतदारसंघांतर्गत इतर विधानसभा क्षेत्रांना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन भेट देणार आहेत.

डॉ. निर्मला सीतारामन १५ ऑगस्ट रोजी बारामतीमध्ये दाखल होतील. सीतारामन या खडकवासला, पुरंदर, बारामती, इंदापूर, दौंड आणि भोर तालुक्यांचा आढावा घेणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या त्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेणार आहेत. धायरी येथील एका मंगल कार्यालयात त्या खडकवासला मतदारसंघाअंतर्गत बैठक घेतील, अशी माहिती भाजपकडून देण्यात आली.

दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबतच आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंह याच काळात शिरूर लोकसभा मतदारसंघाला भेट देणार आहेत. यामुळे भाजपने बारामती लोकसभा मतदार संघावर लक्ष्य केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ST Bus

ST Bus News : ‘आपली बस, आपली सेवा’ 1 मे पासून अभियान ; प्रवाशांचा विश्वास जिंकण्यासाठी एसटी सज्ज , परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Sunday, 26 April 2026, 18:48

Gram Panchayat Elections 2026 : पुणे जिल्ह्यातील 754 ग्रामपंचायतींचा निवडणूक ‘बिगुल’ वाजणार ; प्रशासकीय हालचालींना वेग, यादिवशी अंतिम चित्र स्पष्ट होणार..

Sunday, 26 April 2026, 18:30

Pune News : महिला पोलीस अंमलदाराचा सासरच्यांकडून छळ ; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात सासू, पतीसह 6 जणांवर गुन्हा दाखल..

Sunday, 26 April 2026, 16:53

Pune News : जुन्नर-ओतूर मार्गावर हायवा ट्रक आणि कारची समोरासमोर जोरदार धडक ; जुन्नरचे नायब तहसीलदार अनंता गवारी यांचे निधन, दोन कर्मचारी गंभीर जखमी..

Sunday, 26 April 2026, 16:13
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Pune News : शॉर्टकट पडला जीवावर! उलट्या दिशेने येणाऱ्या वाहनामुळे टँकरचा अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Sunday, 26 April 2026, 16:03
Crime

Pune Crime News : पुण्यात लग्नाच्या वरातीत नाचण्याच्या वादातून तरुणाचा खून ; चार आरोपींना अटक, भारती विद्यापीठ पोलिसांची धडक कारवाई..

Sunday, 26 April 2026, 12:42
Next Post

Ind vs WI 4th T20 : भारताने मालिका घातली खिशात ; टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर ५९ धावांनी विजय...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.