Sunday, May 18, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Health | शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी जलजिरा सरबत उपयुक्त, जाणून घ्या रेसिपी आणि जलजिरा सरबत पिण्याचे इतर फायदे…

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 15 May 2023, 9:46

Health |  पुणे : शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी जलजिरा सरबत उपयुक्त आहे.

* जलजिरा सरबत पिण्याचे फायदे –

  • पचनक्रिया सुधारते, वजन कमी होण्यास मदत करते : पुदिना आणि जिरे हे दोन्हीही पचनक्रिया आणि चयापचय क्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे आपोआपच कॅलरी बर्न होऊन वेटलॉस करण्यासाठी जलजिरा उपयुक्त ठरतो.

 

  • रोगप्रतिकारक शक्ती वाढते : लिंबू, पुदिना यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी हे पेय फायदेशीर ठरते.

 

* जलजिरा सरबत बनविण्याची रेसिपी –

साहित्य
३ चमचे जलजिरा पावडर, सोडा वॉटर, २ चमचे वाटलेला पुदिना, १ चमचा चिरलेला पुदिना, अर्धा चमचा जिरे पूड, २ चमचे चाट मसाला, १ चमचा वाटलेलं आलं, मीठ, २ चमचे लिंबाचा रस

कृती
२ चमचे वाटलेला पुदिना, अर्धा चमचा जिरे पूड , ३ चमचे जलजिरा पावडर, २ चमचे चाट मसाला, १ चमचा वाटलेलं आलं, मीठ, २ चमचे लिंबाचा रस, १ चमचा चिरलेला पुदिना हे सारे एकत्र करून जार मध्ये एकत्र करून सोडा वॉटर आणि बर्फ घालून सर्व्ह करा.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Summer | पुणे शहरासह परिसरातील तापमानाचा पारा चाळीशीच्या पार ; रखरखत्या उन्हाने पुणेकर हैराण, येत्या ७२ तासांमध्ये कमाल तापमानात आणखी वाढ होणार

Health | आनंदी राहण्यासाठी फक्त दहा मिनिटे ‘हे’ करा

Summer | ‘या’ कारणांमुळे उष्माघाताने होऊ शकतो मृत्यू, जाणून घ्या उष्माघातावरील उपचारांविषयी माहिती

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आरोग्यासाठी फायदेशीर..! तूप खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या सविस्तर…

Saturday, 17 May 2025, 23:24

बस स्थानकात चोरट्यांचा प्रताप..! सोन्याचे कानातले चोरताना महिलेचा तुटला कान; प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण

Saturday, 17 May 2025, 22:58

संजय राऊतांच्या पुस्तकाला ‘नरकातला स्वर्ग’ हे नाव कोणी सूचवलं माहितीये? जाणून घ्या सविस्तर…

Saturday, 17 May 2025, 22:38

भयंकर..! साडेपाच वर्षाच्या मुलीचे अपहरण, ऊसाच्या शेतात नेऊन अत्याचाराचा प्रयत्न, दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; आरोपीला अटक

Saturday, 17 May 2025, 21:00

बनावट मृत्युपत्र तयार करून मालमत्ता हडप करण्याच्या प्रयत्नातील आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर

Saturday, 17 May 2025, 20:13

गावठी बनावटीच्या दारुची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्यास लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

Saturday, 17 May 2025, 19:30
Next Post

Suicide | उरुळी कांचन येथे ३५ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या...

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.