Thursday, September 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Health : सतत मोबाईलचा वापर करताय? तर ते आताच थांबवा, फोनच्या अतिवापरामुळे होऊ शकतो मेंदूविकार

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 26 July 2023, 7:20

Health पुणे :  सध्या लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच मोबाईलचा वापर करताना दिसत आहेत. मोबाईलच्या अति वापरामुळे मेंदूशी निगडित विकार होत असल्याचे आता समोर येत आहे. काही जणांना मोबाईलचे जणू व्यसन जडले आहे. ही मंडळी दिवसातील तासन् तास मोबाईलवर घालवत असल्यामुळे त्यांना झोपेच्या समस्या, निद्रानाश यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.  (Health)

मोबाईलच्या अति वापरामुळे काम करण्याच्या एकाग्रतेवर याचा मोठा परिणाम दिसून येत आहे. लोकांच्या स्मरणशक्तीवरही परिणाम झालेला आढळून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी जितकी गरज आहे तितकाच मोबाईल वापरावा, असे डॉक्टर अनेक वेळा सांगतात. मोबाईलच्या अतिवापराचा परिणाम मेंदूवर विविध प्रकारे होत असतो. त्यामुळे आरोग्याच्या विविध समस्या उद्भवत असतात.

अतिवापरामुळे होतो दृष्टीवर परिणाम

मोबाईलचा वापर कमी करा. लहान वयात लहान मुलांना चष्मे लागले आहेत. त्यांच्या दृष्टीवर परिणाम होत आहे. एकाग्रतेवर आणि स्मरणशक्तीवर याचा परिणाम होत आहे. डिप्रेशनही अनेकांना येत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मोबाइलचा अतिवापर घातक आहे, याचा काळजीपूर्वक वापर लोकांनी केला पाहिजे, असा सल्ला वैद्यकीय तज्ञ्जांकडून दिला जात आहे.

शारीरिक हालचाली होण्याचं प्रमाण कमी

मोबाईलच्या अतिवापरामुळे आरोग्यावर परिणाम होत असल्याचे अनेक अभ्यासातून सिद्ध झाले आहे. अनेक तास एकाच जागी मोबाईलचा वापर करत असल्यामुळे शारीरिक हालचाली कमी होतात. परिणामी, लठ्ठपणा वाढतो. त्यानंतर लठ्ठपणा वाढल्यामुळे अनेक व्याधींना सामोरे जावे लागते. त्यामध्ये विशेष करून मधुमेह, रक्तदाबाच्या व्याधींना सामोरे जावे लागते. म्हणून मोबाईलचा अतिवापर टाळण्याचा सल्ला दिला जातो.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शुभमन गिलकडे कर्णधारपद तर रोहित-विराटचा सहभाग; आगामी वनडे आणि टी-२० मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक काय?

Wednesday, 16 September 2026, 22:57

युट्युबर संतोष पंडित यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर; अटी व शर्ती लागू

Wednesday, 16 September 2026, 22:28

येरवड्यातील डायमंड चौकात तलवार अन् फायटरने राडा; ५ जण जेरबंद, ९ जणांवर गुन्हे दाखल

Wednesday, 16 September 2026, 22:09

पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक! केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निवासस्थानाबाहेर मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न

Wednesday, 16 September 2026, 21:28

शेताच्या रस्त्यावरून तुफान राडा! वडकीत दोन भावांवर कोयत्याने हल्ला; चौघांवर गुन्हा

Wednesday, 16 September 2026, 21:00

“मला उशीर करू नका, माझ्यासाठी आरक्षण महत्त्वाचे”; प्रकृती खालावली तरीही जरांगे मुंबई गाठण्यावर ठाम

Wednesday, 16 September 2026, 20:21
Next Post

Ambegaon News : प्रसुतीसाठी आलेल्या महिलेचा रुग्णालयात मृत्यू ; कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp