पुणे : Health – गाजर खाण्यापेक्षा गाजराचा ज्यूस बनवून त्याचे सेवन केल्यास शरीराला अधिक फायदे मिळतात. (Health) आरोग्यासोबत सौंदर्य वाढीसाठीसाठीही गाजरचा ज्युस उपयोगी आहे. जाणून घ्या गाजर ज्यूस पिण्याचे फायदे – (Health)
गाजरमध्ये भरपूर फायबर
१. गाजरमध्ये भरपूर फायबर आढळतात. हे पचन सुधारण्यासाठी, पोटाच्या समस्यांवर गाजराचा ज्यूस पिणे खूप फायदेशीर आहे.
२. गाजरामध्ये आढळणारे कॅरोटीनोईड कंपाऊंड गाजरच्या हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. दररोज गाजराचा रस घेतल्यास कोलेस्टेरॉलची पातळीही कमी होते.
३. गाजरामध्ये व्हिटॅमिन ए असल्याने गाजरचा ज्यूस पिल्याने डोळे निरोगी राहतात, दृष्टी सुधारते.
४. गाजरचा ज्यूस पिल्याने यामुळे त्वचेला ग्लो येतो. त्वचेवरील मुरूम, मुरुम, काळे डाग कमी होतात.
५. गाजरमध्ये भरपूर फायबर आढळतात. हे पचन सुधारण्यासाठी, पोटाच्या समस्यांवर गाजराचा ज्यूस पिणे खूप फायदेशीर आहे.
६. गाजरामध्ये आढळणारे कॅरोटीनोईड कंपाऊंड गाजरच्या हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. दररोज गाजराचा रस घेतल्यास कोलेस्टेरॉलची पातळीही कमी होते.
७. गाजरामध्ये व्हिटॅमिन ए असल्याने गाजरचा ज्यूस पिल्याने डोळे निरोगी राहतात, दृष्टी सुधारते.
८. गाजरचा ज्यूस पिल्याने यामुळे त्वचेला ग्लो येतो. त्वचेवरील मुरूम, मुरुम, काळे डाग कमी होतात.
९. गाजरामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी चे प्रमाण हे अधिक असते, जे की अँटिऑक्सिडंट म्हणून कार्य करते. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
१०. ज्या लोकाना डायबेटिजचा त्रास आहे, त्या लोकांनी काय गाजरचा ज्यूस थोड्याश्या प्रमाणात सेवन करावा. यामुळे रक्तातील साखर नियंत्रित होण्यास मदत होते.
११. एका ग्लास गाजरच्या रसाचे सेवन केल्याने फॅटलॉस होण्यास मदत होते. त्यामध्ये असलेले पोषक शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करतात.
१२. गाजराच्या ज्यूसमुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. शारीरिक स्वास्थ्य सुधारते. तसेच केस पांढरे होण्याची प्रक्रिया मंदावते. केस गळती कमी होऊन केस मजबूत आणि चमकदार बनतात.
१३. गाजराचा रस घेतल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.
आरोग्याच्या अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Health Care : या उपायांनी डबल चीन घालवा आणि चेहऱ्याचे सौंदर्य वाढवा
Health Care | सफरचंद ज्यूस पिण्याचे फायदे
Health News : हृदयाच्या आरोग्यासाठी काजू उपयुक्त, जाणून घ्या काजू खाण्याचे फायदे