Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Green Peas Health Benefits: तुम्हाला माहितीये का हिरवा वाटाण्याचे हे फायदे; एकदा जाणून घ्याच…

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Thursday, 9 November 2023, 7:02
Green Peas food Health Benefits

Green Peas Health Benefits: पुणे प्राईम न्यूज: हिरवे वाटाणे सहसा हिवाळ्यात घेतले जातात. परंतु ते फ्रोजन आणि कोरड्या स्वरूपात वर्षभर उपलब्ध असतात. मात्र, गोठलेले वाटाणे खाणं आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही, म्हणून फक्त ताजे हिरवे वाटाणे खाण्याचा सल्ला दिला जातो.

आहारतज्ज्ञांच्या मते, आपण हिवाळ्यात नियमितपणे ताजे हिरवे वाटाणे खाल्ल्यास आरोग्यास फायदे होतात. हिरवे वाटाणे प्लांट बेस्ट प्रोटीनने समृद्ध असतात, ते नियमितपणे खाल्ले तर हाडं आणि स्नायू मजबूत होतात. याशिवाय, मुलांच्या शरीराच्या विकासासाठीही ते खूप उपयुक्त ठरू शकतात. हिरवे वाटाणे हे फायबरचा समृद्ध स्रोत मानले जातात, ते खाल्ल्याने तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखं वाटतं.

ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी हा योग्य आहार आहे. हिरव्या वाटाण्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो आणि ते रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करतात. यासह ते साखरेच्या अचानक वाढीस प्रतिबंध करतात आणि फायबरच्या उपस्थितीमुळे कार्बोहायड्रेट्सचे शोषण कमी करतात. यामुळेच हिरवे वाटाणे हा मधुमेहाच्या रुग्णांसाठी उत्कृष्ट आहार आहे.

 

वाटाण्यामध्ये अनेक खनिजं आढळतात जी हृदयाचं आरोग्य सुधारण्यास मदत करतात, जसे की मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम हे सर्व पोषक रक्तदाब सामान्य ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो. याशिवाय, हे रक्तवाहिन्यांमधून खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post
Shubman Gill ends Babar Azam's reign, becomes No.1 ODI batter of the world, fourth Indian after Sachin, Dhoni, Kohli

ICC Rankings: आमची स्पर्धा आमच्याशीच! आयसीसी रँकिंगमध्ये भारताचा बोलबाला, तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.