Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

फिटनेस टिप्स  : उलटे चालून बघा, शरीराला होतील ‘हे’ जबरदस्त फायदे…! 

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 11 September 2022, 9:19
पुणे :  आता अलीकडील तरूण पिढी फिटनेसला जास्त महत्व देताना दिसून येते. अनेक जण आपल्या ठरावीकवेळे नुसार सकाळी किंवा संध्याकाळी वॅाकला जातात. परंतु तुम्ही कधी उलट गतीने चालून वॅाक केलेलं कधी ऐकलय का? नाही ना, पण हो हे खरं आहे. खरंतर उलट गतीने चालून वॅाक केल्याने अनेक फायदेशीर परिणाम दिसून येतात.
धावपळीच्या जगात कामाबरोबरचं अनेक मंडळी फिटनेसकडे दुर्लक्ष करू लागली आहेत. नियमीत व्यायाम न करणे, सतत एका जागी बसून काम  करणे यामुळे लोकांमध्ये अनेक शारिरीक समस्या निर्माण होतात. त्यामुळे
१००० सरळ पावलं चालण्यापेक्षा १०० उलट गतीने चालल्याने जास्त फायदा होतो. उलट गतीने  वॅाक केल्याने  हृदय, मेंदू आणि शरीरात रक्तवाहिन्यांना रक्ताचा आणि ऑक्सीजनचा जास्त पुरवठा होतो.
अनेक शारिरीक समस्यांपासून सुटका होते. हृदय, डोकं आणि मेटाबॉलिज्मसाठी फायदेशीर ठरते. सामान्य पध्दतीने चालण्याच्या तुलनेत उलट गताने चालल्याने जास्त प्रमाणात कॅलरीज कमी होतात.
फिटनेस  एक्सपर्ट सांगतात की,  १००० सरळ पावलं चालण्यापेक्षा १०० उलट गतीने चालल्याने जास्त फायदा होतो. उलट गतीने  वॅाक केल्याने  हृदय, मेंदू आणि शरीरात रक्तवाहिन्यांना रक्ताचा आणि ऑक्सीजनचा जास्त पुरवठा होतो. उलट गतीने चालल्याने गूडघ्यातील आर्थराइटिसचचे लक्षण कमी होतात. शरीराचा समतोल राखला जातो. उलटे चालल्याने चालण्यात गतिशीलता येते.
फिटनेस  एक्सपर्ट सांगतात की, कोणत्याही प्रकारे चालल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. फक्त हृदयच नाही तर फुफ्फुसांना देखील याचा फायदा होतो. नियमित चालल्याने ब्लड प्रेशर संतुलित राहते. त्याबरोबरच ब्लड शुगर सुद्धा नियंत्रीत राहते. त्यामुळे डायबिटीज होण्याची शक्यता कमी होते.
फिटनेस  एक्सपर्ट सांगतात, उलट गतीने चालल्याने संपूर्ण शरिराला त्याचा फायदा होतो. हाडे मजबूत होतात, प्रतिकारशक्ती वाढते. इतकेच नव्हे तर डोळ्यांसाठी सुद्धा हे फायदेशीर आहे. यामुळे मानसिक आरोग्य नीट राहते.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

दौंड तालुक्यात स्वतंत्र विभागीय कार्यालय आणि वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय लवकरच सुरू होणार : आमदार राहुल कुल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.