Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पूर्ण झोप घेऊनही थकवा जाणवतोय? तर ‘या’ गोष्टींची घ्या काळजी…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 24 January 2025, 7:30

पुणे प्राईम न्यूज डेस्क:  आपण आपले दैनंदिन काम करून थकतो. हा थकवा फक्त शारीरिक नसतो, अनेकदा मानसिकही असू शकतो. त्यासाठी पुरेशी झोप घेण्याचा सल्ला दिला जातो. पण, पुरेशी झोप घेऊनही थकवा जाणवत असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे झाले आहे. झोपेच्या वेळी घशाचे स्नायू आकुंचन पावल्यामुळे वायूप्रवाहात अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे रात्रीची झोप अनेकवेळा नीट लागत नाही.

मधुमेह, नैराश्य आणि पोटाशी संबंधित समस्या ही सतत थकवा जाणवण्यामागील कारणे असू शकतात. या आरोग्य समस्यांच्या लक्षणांवर नियंत्रण आणि उपचार करणे शक्य आहे. याशिवाय काही औषधे घेतल्यानेही थकवा येऊ शकतो. थकवा या समस्येचे निदान करण्याचा सर्वात खात्रीशीर मार्ग म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेणे हा आहे. तसेच मसाजने, अल्कोहोल आणि कॅफिन टाळून ही समस्या टाळता येऊ शकते. कधीकधी लोहाच्या कमतरतेवर उपचार केल्याने आराम मिळतो. थकवा येण्यामागे इतरही अनेक कारणे असू शकतात.

जीवनसत्त्वे किंवा खनिजांची कमतरता हे याचे कारण असू शकते. शाकाहारी आहारावर जास्त अवलंबून राहणे किंवा महिलांबाबत मासिक पाळीच्या समस्यांमुळे लोहाची कमतरता होऊ शकते. याशिवाय व्हिटॅमिन डी आणि बी 12 च्या कमतरतेमुळेही थकवा येतो. हे सप्लिमेंट्सद्वारे सोडवले जाऊ शकते

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शिरूर पोलीस ठाण्याच्या हवालदाराचा कारनामा! ९५ हजारांची लाच अन् कागदपत्र घेऊन पसार; ACB कडून अखेर फिल्मी स्टाईल अटक…

Monday, 16 November 2026, 19:21

अवघ्या साडेसात मिनिटांत चोरलेली फॉर्च्युनर वर्षभरानंतर थेट आंध्र प्रदेशात सापडली! शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Monday, 16 November 2026, 19:15

उरुळी कांचन येथे हॉटेल व्यवसाय की दारूचे अड्डे? अवघ्या दोन ठिकाणीच पोलिसांची कारवाई ; बाकी ठिकाणे बिनबोभाट धंदे सुरु..

Monday, 16 November 2026, 18:49

‘मफलरवाले नेते फडणवीस’ या रोहित पवारांच्या विधानानंतर भाजप आक्रमक! ‘पत्रकार परिषदा घेता, पण पुरावा देत नाही’ म्हणत हल्लाबोल…

Monday, 16 November 2026, 18:26

उरुळी कांचन येथील तळवडी चौकातून सुझुकी अ‍ॅक्सेस चोरीला! चावी गाडीला राहिल्याने चोरट्याने घेतला फायदा

Monday, 16 November 2026, 18:09

केडगावात पैशांच्या वादातून मेव्हण्यांकडून भावजीला लोखंडी रॉडने मारहाण

Monday, 16 November 2026, 18:07
Next Post

Horoscope Today : तूळ, वृश्चिक, धनु राशींच्या लोकांचा आजचा दिवस सकारात्मक असेल; वाचा आजचे राशीभविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp