Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

माढा येथील नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन उद्या सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 8 February 2023, 10:09

राजेंद्रकुमार गुंड

माढा – माढा येथील नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पत्नी तथा बारामती येथील एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या शुभहस्ते उद्या गुरुवारी (ता. ९) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास होणार आहे. तर हा कार्यक्रम पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. अशी माहिती बँकेचे उपाध्यक्ष अशोक लुणावत यांनी दिली आहे.

माढेश्वरी बँक सांस्कृतिक मंडळ व विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ निमगाव (टें) यांच्या संयुक्त विद्यमाने खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ९ ते १२ फेब्रुवारी या कालावधीत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

जागतिक कीर्तीचे नेत्ररोगतज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने व नेत्ररोगतज्ञ डॉ.रागिणी पारेख यांच्या सहकार्यातून ९ फेब्रुवारी रोजी सर्व रुग्णांची नेत्र तपासणी होणार आहे. तर १० व ११ फेब्रुवारी रोजी मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि १२ फेब्रुवारी रोजी समारोप होणार आहे. या कालावधीत रुग्णांची मोफत निवासाची व भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे.

या शिबिरामध्ये २ हजारच्या आसपास लोकांच्या नेत्र तपासणी आणि ४०० ते ५०० रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन आहे. तरी या नेत्र शिबिराचा लाभ गरजूंनी घ्यावा. असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.दिलीप स्वामी, आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय शिंदे, माजी आमदार धनाजीराव साठे, जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे, सभापती विक्रमसिंह शिंदे, कृषीभूषण सुनंदाताई शिंदे, प्रांताधिकारी ज्योती कदम,तहसीलदार राजेश चव्हाण, अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख,वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुनंदा रणदिवे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.धनंजय पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी थोरात,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सोनिया बागडे, डॉ.एकनाथ बोधले,डॉ.गणेश इंदुलकर सपोनी शाम बुवा, डॉ.रामचंद्र मोहिते, झुंजार भांगे,डॉ.नंदकुमार घोळवे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59

लग्नानंतरचा छळ असह्य! माहेरून 3 लाख रुपये आणण्याची सक्ती; विवाहितेची पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल

Saturday, 4 July 2026, 12:26

तोबरेवस्तीत गाभण शेळ्या, बोकडांची चोरी; शेतकऱ्याचे 35 हजारांचे नुकसान

Saturday, 4 July 2026, 12:16

केडगावमध्ये दांपत्यावर जीवघेणा हल्ला; मारहाण करून मंगळसूत्र, दागिने आणि मोबाईल केला लंपास

Saturday, 4 July 2026, 12:09

पुणे–सोलापूर महामार्गावर राडा! पिकअप आडवी लावून एसटी चालकाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:02
Next Post

पाचगणीत विद्यार्थ्यांसाठी जागरूक पालक-सुदृढ बालक अभियानाचे यशस्वी आयोजन...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.