Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

थंडीत रात्री झोपण्यापूर्वी खा दोन अंजीर; रक्तदाबासह अनेक समस्या संपतील

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 18 December 2023, 7:00

मुंबई : थंडीत अंजिर खाल्ल्याने शरीरात उब तयार होते. हिवाळ्यात अंजीर जर रात्री दूधात भिजवून खाल्ले तर आरोग्याला अत्यंत लाभदायक असते. अंजीराचे फळ पिकलेले किंवा सुखविलेल्या स्वरूपात मिळते. अंजिराला दूधात भिजवल्याने पोषक तत्वे सहज शरीरात उतरतात. भिजलेले अंजिर खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत होते. पोटासाठी देखील अंजीर गुणकारी आहे.

अंजीरात फायबर, झिंक, आयर्न, एंटीऑक्सीडेंट्स, मॅग्नेशियम आणि मॅगनीज सारखे पोषक तत्वे भरपूर प्रमाणात आढळतात. त्यामुळे जर हिवाळ्यात तुम्ही नियमित अंजीर खात असाल तर तुमचे आरोग्य चांगले राहते. तुम्ही फिट आणि हेल्दी राहाल. अंजिराचा आहारात समावेश केल्याने तुम्हाला नवचैतन्य वाटू लागेल. तर पाहूयात अंजीरात काय फायदे आहेत.

पिरीयड्समध्ये आराम 
अंजिरात झिंक, मॅग्नेशियम, मॅगनिज आणि आयर्न सारखे खनिज आढळतात. ही सर्व तत्वे पिरीयड्स दरम्यान महिलांना होणाऱ्या समस्यामध्ये खूपच लाभदायक आहे.

 

हृदयाचे आरोग्य राखते –
अंजीरात मोठ्या प्रमाणात एंटीऑक्सीडेंट आढळते. यामुळे तुमच्या ब्लडप्रेशरला नियंत्रित करण्यास मदत मिळते. तसेच हृदयाचे आरोग्य राखण्यास देखील त्यामुळे मदत मिळते.

रक्तदाबाची समस्या 
अंजिरात पोटॅशियम खनिज असल्याने त्याचे नियमित सेवन ब्लड प्रेशर नियमन करण्यास फायदेमंद ठरते. तसेच ते सोडीयमच्या हानिकारक प्रभावाला कमी करते.

हाडांना मजबूत करते 
अंजिरात एंटीऑक्सीडेंट्स आणि फायबर आढळतात. त्यामुळे हार्मोन असंतुलन आणि पीरीडीयड्स मध्ये महिलांना होणारा त्रास कमी होतो. हाडांसाठी देखील अंजीर चांगले आहे.

लैंगिक समस्या 
अंजीरात झिंक, मॅगनीज, मॅग्नेशियम आणि आयर्न सारखे खनिज आढळतात. ही सर्व तत्वे तुमच्या लैंगिक आरोग्य राखण्यास मदत करते.

डायबेटिसमध्ये लाभदायक 
अंजीरात मोठ्या प्रमाणावर पोटॅशियम आढळते. हे पोटॅशियम क्लोरोजेनिक एसिड आणि ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यासाठी तुम्हाला मदत करत असते.

आजारांना दूर ठेवते 
अंजिराचा आहारात वापर केल्याने तुमच्या शरीरातील ट्रायग्लिसराईड्सचा स्तर कमी होतो. हा स्तर तुमच्या हृदयाच्या समस्यांचे मुख्य कारण आहे.

वजन कमी करण्यासाठी 
अंजिरात कॉपर, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम सारखे पोषक तत्वे आढळतात. त्यामुळे तुमचे मेटाबॉलिजम ठीक रहाते आणि वजन कमी होण्यास देखील मदत मिळते.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26
Next Post

Nagar-Kalyan Highway Accident : नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात; दोन चिमुकल्यांसह ८ जणांचा जागीच मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.