Thursday, May 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ear Health Tips: कानात जास्त मळ साचतोय? ‘या’ 3 गोष्टी टाळा आणि कानाचं आरोग्य जपा

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 3 March 2026, 22:48

पुणे: कानात मळ जमा होणे ही (Ear Health Tips) एक नैसर्गिक प्रक्रिया असली, तरी अनेकांसाठी ती डोकेदुखी ठरते. काहींच्या कानात मळ इतक्या जास्त प्रमाणात जमा होतो की, त्यामुळे ऐकू येण्यास त्रास होणे, कान दुखणे किंवा कान गच्च होणे अशा तक्रारी सुरू होतात. पण, हा मळ साफ करण्यासाठी आपण जे उपाय करतो, तेच कधीकधी कानासाठी घातक ठरू शकतात.

मळ का साचतो?

आपल्या कानाच्या बाह्य नलिकेमध्ये विशिष्ट ग्रंथी असतात, ज्यातून तेलकट स्राव बाहेर पडतो. यालाच आपण ‘ईअर वॅक्स’ म्हणतो. हा मळ खरं तर कानाचं रक्षण करण्यासाठी असतो. बाहेरील धूळ, कचरा आणि जंतूंना कानाच्या पडद्यापर्यंत पोहोचण्यापासून रोखणे हे याचे मुख्य काम आहे. मात्र, जेव्हा हा स्राव प्रमाणाबाहेर वाढतो किंवा कडक होतो, तेव्हा तो कानात साचून राहतो.

 

जास्त मळ होण्याची कारणे

१. इअरफोनचा अतिवापर: तासनतास इअरफोन्स वापरल्यामुळे कानातील हवेचा मार्ग बंद होतो, ज्यामुळे मळ नैसर्गिकरित्या बाहेर येऊ शकत नाही.

२. चुकीची स्वच्छता: अनेकदा लोक कानात काड्या, सेफ्टी पिन किंवा हेअर पिन घालतात. यामुळे मळ बाहेर येण्याऐवजी अधिक आत ढकलला जातो आणि तिथेच घट्ट होतो.

३. अनुवांशिकता: काही लोकांच्या ग्रंथी नैसर्गिकरित्या जास्त वॅक्स तयार करतात.

बहुतेक लोक बाजारात मिळणारे ‘कॉटन बड्स’ वापरतात. तज्ज्ञांच्या मते, इअर बड्स वापरणे सर्वात धोकादायक आहे. यामुळे कानाचा पडदा फाटण्याची किंवा संसर्ग होण्याची भीती असते. तसेच, घरगुती गरम तेल कानात टाकणेही टाळावे, कारण ते तेल योग्य तापमानाचे नसल्यास कानाच्या नाजूक त्वचेला इजा पोहोचवू शकते.

जर कान खूप जास्त गच्च वाटत असेल, तर घरगुती प्रयोगांऐवजी ईएनटी (ENT) तज्ज्ञांकडे जावे. ते सुरक्षित उपकरणांच्या साहाय्याने किंवा ‘सक्शन’ पद्धतीने मळ काढून देतात.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Big Breaking: हडपसर मध्ये सापडला जिवंत बॉम्ब

Wednesday, 13 May 2026, 21:35

Kedgaon Murder Case : केडगावमध्ये कामगाराचा खून करून पळण्यासाठी शेतकऱ्याची जीप चोरली; श्रीगोंद्यात तिघे जेरबंद

Wednesday, 13 May 2026, 18:42

Breaking News : “माझ्या मुलाला वाचवा…” आईसमोरच मुलावर कोयत्याने हल्ला; पाटसमधील थरारक प्रकाराने दौंड हादरले

Wednesday, 13 May 2026, 18:25

Yavat Police News : “तुझी वर्दी उतरवतो” पोलिसाची कॉलर पकडून पोलीस ठाण्यातच मारहाण, मद्यपीवर गुन्हा दाखल

Wednesday, 13 May 2026, 18:13

Yavat Murder Case : “मटका किंग”ची रक्तरंजित दादागिरी; भरदिवसा खून करून यवत पोलिसांनाच खुले आव्हान?

Wednesday, 13 May 2026, 17:39
She came to Pune for love! He lured her with the promise of marriage, kept her in a hotel, and had frequent relations...

Pune : “लग्न करतो” म्हणत प्रेमाचे जाळे; सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीकडून २१ लाख उकळले, बदल्यात दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा!

Wednesday, 13 May 2026, 17:17
Next Post
Todays Horoscope

Today's horoscope : 'या' राशींचे संकटं टळणार आणि सुखाचे दिवस येणार! आर्थिक नुकसान टाळायचे असेल तर 'हे' वाचाच; पाहा आजची तुमची भाग्यवान रास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.