Wednesday, April 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : धक्कादायक..! कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर 22 वर्षीय मातेचा मृत्यू ; केडगाव आरोग्य केंद्रातील प्रकार डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दोन चिमुकले पोरके झाल्याचा नातेवाईकांचा आरोप..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 29 April 2026, 10:53

Daund News : दौंड, (पुणे) : संसाराची नुकतीच सुरुवात झालेली असताना, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया एका तरुणीच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील केडगाव येथे घडली आहे. शस्त्रक्रियेनंतर झालेल्या अतिरक्तस्रावामुळे रंजना बाबू केसकर (वय २२, रा. खोर, ता. दौंड) या विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे आरोग्य विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. Daund News

 

मिळालेल्या माहितीनुसार, केडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी (दि. २५ एप्रिल) कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रंजना केसकर या सकाळी नऊच्या सुमारास शस्त्रक्रियेसाठी दाखल झाल्या. शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही वेळातच त्यांना पोटात असह्य वेदना सुरू झाल्या आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला. Daund News

रंजना यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पाहून वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलिमा लोखंडे यांनी त्यांना तातडीने कार्डियाक ॲम्ब्युलन्समधून पुणे येथील ससून रुग्णालयात हलविले. प्रवासात डॉ. लोखंडे स्वतः सोबत होत्या, मात्र रक्तदाब नियंत्रित न झाल्याने आणि रक्तस्राव न थांबल्याने ससूनमध्ये पोहोचण्यापूर्वीच रंजना यांची प्राणज्योत मालवली. Daund News

चिमुकलीचा पहिला वाढदिवस अन् आईची साथ सुटली
रंजना यांच्या निधनाने अवघ्या २२ व्या वर्षी दोन निरागस बालकांच्या डोक्यावरून मायेचे छत्र हरपले आहे. त्यांना दोन वर्षांचा मुलगा पियूष आणि एक वर्षाची मुलगी आरोही आहे. अत्यंत क्लेशदायक बाब म्हणजे, मंगळवारी चिमुकल्या आरोहीचा पहिला वाढदिवस होता. मुलीचा पहिला वाढदिवस साजरा करण्यापूर्वीच काळाने आईवर झडप घातल्याने खोर ग्रामस्थांच्या डोळ्यात पाणी आले आहे. Daund News

ग्रामस्थांचा संताप आणि कारवाईची मागणी
या घटनेनंतर खोर परिसरात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच रंजना यांचा बळी गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. Daund News

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Paud News : जादूटोण्याच्या जाळ्यात तरुणीचा बळी! राजस्थानहून दोघे आरोपी जेरबंद ; पौड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Wednesday, 29 April 2026, 16:49

Bhigvan News : भिगवण येथे एसटी प्रवासात महिला प्रवाशाचे सव्वा लाखांचे दागिने लंपास ; कुरकुंभ ते भिगवण प्रवासादरम्यान चोरट्यांनी साधला डाव

Wednesday, 29 April 2026, 16:38

Pune Crime : पुण्यात तडीपार गुंडावर कोयत्याने सपासप वार करून खून!

Wednesday, 29 April 2026, 16:20

Mumbai News : कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; ‘वेदनाशामकासारख्या’ पदार्थाचा संशय

Wednesday, 29 April 2026, 14:16
Daund Crime: Gang stealing sandalwood trees arrested; Daund and Kurkumbh police take action

Daund Crime News : चक्क दौंड पोलीस ठाण्याच्या पार्किंगमध्ये तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला ; 12 जणांवर गुन्हा दाखल..

Wednesday, 29 April 2026, 13:55

Shirur News : न्हावरे सोसायटीच्या अध्यक्षपदी सुरेश खंडागळे तर उपाध्यक्षपदी हिरामण करपे बिनविरोध..

Wednesday, 29 April 2026, 13:28
Next Post

Pune firing : देहूरोडमध्ये गोळीबार; भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू,

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.