Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Causes of Cramps: ‘या’ पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे येतो ‘वात’, वाचा सविस्तर माहिती

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 24 February 2026, 15:36

पुणे: दिवसभराची धावपळ करून रात्री शांत झोप घ्यावी असं प्रत्येकाला वाटतं. पण अनेकांची झोप एका विचित्र त्रासामुळे उडते, ती म्हणजे ‘झोपताना येणारा वात’ (Cramps). कधी पायात गोळा येतो, तर कधी पाय इतके ठणकतात की. झोपणे मुश्किल होते. जर तुम्हालाही हा त्रास होत असेल, तर हे केवळ थकव्याचे लक्षण नसून शरीरातील काही कमतरतांचे संकेत असू शकतात.

 

वात का येतो?

वैद्यकीय भाषेत याला ‘नाईट लेग क्रॅम्प्स’ म्हणतात. याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत:

१. पाण्याची कमतरता (Dehydration): शरीरात पाणी कमी असल्यास स्नायू आकुंचन पावतात.

२. पोषक तत्वांचा अभाव: शरीरात मॅग्नेशियम, पोटॅशियम किंवा कॅल्शियमची कमतरता असणे.

३. रक्ताभिसरण: तासनतास एकाच जागी बसून काम केल्यामुळे किंवा उभे राहिल्यामुळे पायांतील रक्ताभिसरण मंदावते.

४. अतिश्रम: जिममध्ये जास्त व्यायाम किंवा अचानक झालेली धावपळ.

वात आल्यास काय करावे? (उपाय)

१. कोमट पाण्याने पाय धुवा: झोपण्यापूर्वी पाय कोमट पाण्याने धुवा किंवा पाण्यात थोडे मीठ टाकून त्यात पाय 10 -15 मिनिटे बुडवून ठेवा. यामुळे स्नायूंना आराम मिळतो आणि रक्ताभिसरण सुधारते.

२. पायांची मसाज: झोपण्यापूर्वी मोहरीच्या तेलाने किंवा तिळाच्या तेलाने पायांच्या तळांना आणि पिंढऱ्यांना हलक्या हाताने मसाज करा. यामुळे स्नायूंमधील तणाव कमी होतो.

३. उशीचा वापर: झोपताना पायांखाली एक उशी ठेवा. यामुळे पाय हृदयाच्या पातळीपेक्षा थोडे वर राहतात, ज्यामुळे रक्ताचा प्रवाह सुरळीत होतो आणि सूज किंवा वेदना कमी होतात.

४. स्ट्रेचिंग (Stretching): झोपण्यापूर्वी 2-3 मिनिटे पायांचे साधे स्ट्रेचिंग व्यायाम करा. टाचा वर-खाली करणे किंवा पावले गोलाकार फिरवणे यामुळे स्नायू मोकळे होतात.

५. आहार आणि पाणी: दिवसभरात भरपूर पाणी प्या. आहारात केळी (पोटॅशियमसाठी), सुका मेवा आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा.

जर हा त्रास दररोज होत असेल, पाय सुजत असतील किंवा पायांचा रंग बदलत असेल, तर घरगुती उपायांवर अवलंबून न राहता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हे गंभीर समस्येचे लक्षण असू शकते.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post
Sridevi Death: Sridevi's death was not natural! Boney Kapoor's shocking revelation; 'This' substance took her life...

Sridevi Death: श्रीदेवींचा मृत्यू नैसर्गिक नव्हता! बोनी कपूर यांचा धक्कादायक खुलासा; 'या' एका पदार्थाने घेतला जीव...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.