Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

 Belly Fat : पोटावरील वाढत्या फॅटमुळे त्रस्त आहात? ‘हे’ उपाय घरबसल्या करा, होईल मोठा फायदा…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 3 December 2023, 21:41

Belly Fat : पुणे : आपण जास्त जाड दिसू नये, असे अनेकांना वाटत असते. त्यासाठी अनेक उपाय केले जातात. त्यात चालणे, धावणे तसेच इतर शारीरिक व्यायामही केले जातात. पण काहींना पोटावरील वाढती चरबी अर्थात फॅटमुळे नको नकोसे वाटत असते. मात्र, असे काही घरगुती उपाय आहेत त्याचा अवलंब केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो. त्यामुळे वाढलेली चरबी कमी होण्यास मदत मिळू शकते.

जिरे हे चरबी कमी करण्यास फायद्याचे ठरू शकते. जिऱ्याच्या पाण्याने पोटाची वाढलेली चरबी कमी होण्यास मदत मिळते. जिऱ्याचे पाणी मेटाबॉलिजम बूस्ट करण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करते. एक ग्लास पाण्यात जिरे भिजवा आणि रात्रभर ठेवा. सकाळी हलकेसे हे पाणी उकळा आणि त्यानंतर प्या. या जिऱ्याच्या पाण्यामुळे डायजेस्टिव्ह एंजाइम्स वाढतात आणि मेटाबॉलिजम वाढते. ज्यामुळे पोटावर चरबी जमा होत नाही आणि असलेली चरबी वितळण्यास मदत मिळते.

रिफाईंड तेलाऐवजी नारळाच्या तेलाचा वापर केल्यास चरबी कमी होण्यास मदत मिळू शकते. वजनवाढीसाठी आणि पोटावरील चरबी वाढवण्यासाठी रिफाईंड तेलाचा अतिरिक्त उपयोग हे कारण ठरते. यासाठी तुम्ही नारळाच्या तेलात जेवण शिजवावे. नारळाच्या तेल वजन घटवण्यासाठी फायद्याचे असते. नारळाच्या तेलातील आढळणारे फॅटी अ‍ॅसिड्स चरबी जाळण्यास मदत करतात आणि मेटाबॉलिजम वाढवून भूक नियंत्रणात आणण्यासाठीही उपयोगी ठरतात.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14

नवजात बालकांच्या विक्री रॅकेटचा पर्दाफाश! भाजपच्या या’ 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 10:02
Next Post

tourism news : लाँग टूरला गाडी घेऊन जाणार असाल तर 'या' गोष्टींची काळजी घ्या; अडचणीपासून राहाल दूर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.