Beauty Tips | नेलपेंटचा अतिवापर, अस्वच्छतेमुळे अथवा पोषक तत्वांचा अभाव असल्यामुळे नखे पिवळी दिसू लागतात.
जाणून घ्या नखांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी घरगुती उपाय
१. एक मग पाण्यामध्ये १ ते २ चमचे व्हाइट व्हिनेगर मिसळावे. या मिश्रणात ५-१० मिनिटे बोटे बुडवून ठेवावीत. नंतर स्वच्छ पाण्याने हात व्यवस्थित धुवावे.
२. टूथपेस्ट नखांवर चोळा आणि सुकल्यानंतर नखं स्वच्छ करण्याच्या ब्रशने हळूवार नख घासा नंतर पाण्याने स्वच्छ करा.
३. नखांना टी ट्री ऑईल लावा. नंतर स्वच्छ पाण्याने हात व्यवस्थित धुवा.
४. बेकिंग सोड्यामध्ये थोडे पाणी मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट नखांना लावा. १५ मिनिटांनी नखांच्या ब्रशने नखे साफ करून स्वच्छ धुवा.
५. लिंबाचा रस नखांना लावून १० ते १५ मिनिटे ठेवा.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Health News : ब्राऊन शुगर सेवन करण्याचे फायदे जाणून घ्या ..!
Health : त्वचा आणि केसांच्या समस्येवर टी ट्री ऑईल प्रभावी, जाणून घ्या टी ट्री ऑईलचे फायदे
Health : गाजर ज्यूस पिण्याचे फायदे