Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विराट-अनुष्काने लुटला स्कुटी राईडचा मनसोक्त आनंद ; चाहत्यांपासून वाचण्यासाठी केली ही आयडिया…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 21 August 2022, 19:11
मुंबई : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या क्रिकेटमधून मिळालेल्या ब्रेकचा भरपूर आनंद घेत आहे. शनिवारी विराट कोहली मड आयलंडमध्ये एका प्रोजेक्टच्या शूटिंगनंतर पत्नी अनुष्का शर्मासोबत स्कूटी चालवताना दिसला.
विरुष्काने त्यांच्या प्रवासादरम्यान रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करत स्कुटी राईडचा मनसोक्त आनंद लुटला. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.अनुष्का पूर्णपणे ब्लॅक आउटफिटमध्ये दिसत आहे. दुसरीकडे, किंग कोहलीने पांढऱ्या स्नीकर्ससह हिरवा शर्ट आणि काळी जीन्स घातली होती.
व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी काळे हेल्मेट घातले आहे. कोहली स्कूटर चालवत असताना अनुष्का शर्मा त्याच्या मागे बसली आहे.
टीम इंडिया सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या वनडे मालिकेसाठी अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती मिळाली आहे. त्यात विराटचाही समावेश आहे. विराटसह टीम इंडिया सोमवारी (२२ ऑगस्ट) आशिया चषकासाठी UAE ला रवाना होणार आहे.
सध्याच्या झिम्बाब्वे दौऱ्यावरही तो संघाचा भाग नाही. आता कोहली थेट आशिया कपमध्येच दिसणार आहे. आशिया चषकात कोहलीकडून चांगली कामगिरी अपेक्षित आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35
Next Post

अन्यायाशी मुकाबला करण्यासाठी ग्राहक चळवळीने ग्राहक प्रतिकाराचे व संघर्षाचे कार्यक्रम हाताळले पाहिजे- सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.