Tuesday, October 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री मधू कांबीकर यांचे निधन; वयाच्या 73 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 12 October 2026, 11:59

मुंबई: मराठी मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आणि प्रसिद्ध लावणी नृत्यांगना मधू कांबीकर यांचे वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्या आजारी होत्या आणि अंथरुणाला खिळून होत्या. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील एका महत्त्वाच्या पर्वाचा अंत झाला आहे. अभिनयासोबतच आपल्या लावणीच्या सादरीकरणातून त्यांनी रसिकांच्या मनावर वेगळी छाप उमटवली होती.

2016 मध्ये मुंबईतील यशवंत नाट्य मंदिर येथे लावणीचा कार्यक्रम सादर करत असताना त्यांना पक्षाघाताचा झटका आला. त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने मेकअप रूममध्ये नेण्यात आले. त्या वेळी त्या बेशुद्ध झाल्या होत्या आणि त्यांच्या शरीराची एक बाजू निकामी झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी त्यांचा अंथरुणावर असतानाचा फोटो सोशल मीडियावरही चर्चेत आला होता.

मधू कांबीकर यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये लक्षवेधी भूमिका साकारल्या. त्यांच्या अभिनयातील सहजता आणि पारंपरिक लावणी सादर करण्याची शैली यामुळे त्यांना विशेष ओळख मिळाली. ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या एक होता विदूषक या चित्रपटात त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आईची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्यांच्या लावणीच्या सादरीकरणाचेही कौतुक झाले. दादा कोंडके यांच्यासोबतही त्यांनी येऊ का घरात आणि मला घेऊन चला यांसारख्या चित्रपटांत काम केले. 2018 मध्ये मधू कांबीकर यांना झी चित्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मधू कांबीकर यांच्या निधनाने मराठी मनोरंजनविश्वाने एक गुणी अभिनेत्री आणि लावणीच्या परंपरेला समृद्ध करणारी कलाकार गमावली आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

दिल्लीच्या राजकारणात भूकंप! मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरफार होण्याच्या चर्चा; केंद्रीय मंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा…

Tuesday, 13 October 2026, 19:19

शेतकऱ्यांनो आता उत्पन्न डबल होणार! शेतकरी उत्पन्न वाढीसाठी सरकारचा नवा ‘मास्टरप्लॅन’; जाणून घ्या सविस्तर…

Tuesday, 13 October 2026, 19:03

‘Old Monk’ बंदीचा फटका सरकारच्या तिजोरीला! सरकारचे कोट्यवधी रुपये बुडाले; कंपनीला ५०० कोटींचं नुकसान

Tuesday, 13 October 2026, 18:57

पुणेकरांनो बाहेरचं खाताय? तर जरा जपून! पुण्यातल्या फेमस ‘गार्डन वडापाव’सह ४ हॉटेल्सवर FDAची धाड; लाखोंचं खाद्यतेल जप्त

Tuesday, 13 October 2026, 18:51

शिवसेना पक्ष, चिन्ह कोणाला मिळणार? निकाल कधी लागणार? असीम सरोदेंनी स्पष्टच सांगितलं; डेडलाईन सांगत….

Tuesday, 13 October 2026, 17:56

‘आई मी थकले, आता सहन होत नाही” चिट्ठी लिहिली अन् पुण्यातल्या IT अभियंत्या विवाहितेसोबत घडलं भयंकर; ‘अक्खा पगार दे, घर नावावर कर’ या सासरच्या मागण्यांना कंटाळून शेवटी…

Tuesday, 13 October 2026, 17:48
Next Post

पुण्यातील बाह्यवळण मार्गावर भीषण अपघात; 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू, मैत्रीण गंभीर जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp