Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

TV News : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये दयाबेनचे पुनरागमन होणार?; निर्मात्यांनी दिले ‘हे’ संकेत…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 31 July 2023, 11:23

TV News : मुंबई : टेलिव्हिजनची सर्वात लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ यामध्ये दयाबेनची घरवापसी होणार असल्याची चर्चा इंटरनेटवर रंगली आहे. मालिकेच्या नवीन एपिसोडचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या निर्मात्यांनी दयाबेन लवकरच अहमदाबादहून मुंबईला परतणार आहे, असे संकेत दिले आहेत. (TV News)

दिशा वाकाणीच्या पुनरागमनाच्याही आशा निर्माण झाल्यामुळे चाहत्यांमध्ये आनंद….

नवीन एपिसोडमध्ये जेठालाल आणि दयाचा भाऊ सुंदरलाल यांच्यामधील संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात सुंदरलालने दयाबेनच्या आगमनाचे संकेत दिले. जेठालाल आणि सुंदरलाल यांनी दयाबेन नवरात्री किंवा दिवाळीला मुंबईला परत येणार असं उघड केलं आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या लेटेस्ट ट्रॅकमध्ये जेठालाल, सुंदरलाल गोकुळधाममध्ये बोलण्यासाठी सोसायटीमधील सगळ्यांसोबत प्लानिंग करताना दिसत आहे. (TV News)

जेठालाल सुंदरलाल समोर असं चित्र उभं करतो की, जेठालाल दया बेनच्या अनुपस्थितीत दुसऱ्या लग्नाच्या तयारीत आहे. पण सुंदरलाल हुशार असतो. त्याला जेठालाल असं का करतोय हे लक्षात आलं आहे. तोही जेठालालची मजा घ्यायला सुरु करतो. त्यानंतर सुंदरलालने दयाबेन नवरात्री किंवा दिवाळीपर्यंत अहमदाबादहून मुंबईला येणार आहे. दयाबेनच्या पुनरागमनासोबतच ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या दिशा वाकाणीच्या पुनरागमनाच्याही आशा निर्माण झाल्यामुळे चाहत्यांमध्ये आनंद आहे. (TV News)

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13

विकृतीचा कळस..! महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाची बदनामी; दिग्दर्शक सचिन गोस्वामीं संतापले….

Friday, 3 July 2026, 18:09

जमिनीच्या वादातून फुरसुंगीत तुफान राडा; लोखंडी रॉड, काठीने हल्ला, तिघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा

Friday, 3 July 2026, 18:03

पुरंदर तालुक्यात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी; डोक्यात विटा आणि काठ्या मारून 5 जण जखमी, तर 5 जणांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:49
Next Post

Sports News : 2036 मध्ये भारत ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करणार; क्रीडामंत्र्यांनी आखली योजना..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.