Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Tiger 3 Trailer Out: ‘टायगर 3’ चा ट्रेलर रिलीज, कतरिना कैफच्या ‘टॉवेल फाईट’वर चाहते फिदा

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 16 October 2023, 19:45
Tiger 3 trailer Salman Khan has to choose between country and family Katrina Kaif fights in towel.

पुणे प्राईम न्यूज: सलमान खानचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘टायगर 3’ चा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलर येताच प्रेक्षकांची या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटात सलमान खान पुन्हा एकदा सुपर डिटेक्टिव्ह अविनाश सिंग राठोड उर्फ ​​टायगरच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘एक था टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’नंतर आता ‘टायगर 3’मध्ये कतरिनाही फुल अॅक्शनमध्ये दिसणार आहे.

एकीकडे प्रेक्षक ‘टायगर 3’चा ट्रेलर पसंत करत आहेत, तर दुसरीकडे कतरिना कैफच्या एका सीनने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. वास्तविक, ट्रेलरमध्ये कतरिनाचा 3-4 सेकंदाचा सीन दिसत आहे, ज्यामध्ये अभिनेत्री टॉवेल घालून जोरदार फाईट करताना दिसत आहे. या सीनमधील अभिनेत्रीची एनर्जी आणि अॅक्शन अवतार पाहून चाहते तिची खूप प्रशंसा करत आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

कतरिना कैफच्या टॉवेल फाईटवर एका यूजरने लिहिले – ‘मला कधीच वाटले नव्हते की, भारतीय मेनस्ट्रीम अॅक्शन फिल्म इतकी धाडसी असेल. आयआरएफला सलाम. आणखी एका व्यक्तीने लिहले की, ‘द कॅट टॉवेल फाईट हा या चित्रपटातील सर्वोत्कृष्ट सीन आहे.’ आणखी एका युजरने कमेंट केली की, ‘यावेळी कतरिनाने ऍक्टिंगमध्ये कमाल केली आहे.’ याशिवाय एका व्यक्तीने लिहिले- ‘कतरिना, ओह माय गॉड ही टॉवेल फाईट.’

 

‘टायगर 3’ 12 नोव्हेंबरला रिलीज होणार

‘टायगर 3’ हा यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सच्या बॅनरखाली बनलेला चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे. या चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफशिवाय इमरान हाश्मीही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर 12 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post
Bombay high court rejects plea of shop holders regarding Bhide wada pune

पुण्यातील भिडे वाडा स्मारकाचा मार्ग मोकळा, मुंबई उच्च न्यायालयाने गाळेधारकांची याचिका फेटाळली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.