Monday, September 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Tiger 3: सलमानने अखेर शाहरुख खानला टाकले मागे टाकले, तोडला ‘जवान’ आणि ‘गदर 2’चा रेकॉर्ड

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Wednesday, 15 November 2023, 9:30
Tiger 3 Box Office collection Day 2: Salman Khan starrer outperforms, breaks records as biggest opener for the actor

मुंबई: सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी स्टारर ‘टायगर 3’ (Tiger 3 )दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई केली आणि यावर्षीच्या ब्लॉकबस्टर ‘गदर 2’ ला मागे टाकले. ‘टायगर 3’ ने दुसऱ्या दिवशी रेकॉर्डब्रेक कलेक्शन केले आहे. चित्रपटाच्या कमाईत जबरदस्त वाढ पाहायला मिळाली. ‘टायगर 3’ ने ‘जवान’ आणि ‘गदर 2’ च्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईला मागे टाकले आहे.

फिल्म बिझनेस ट्रॅकर सकनिल्कच्या अहवालानुसार, सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर ‘टायगर 3’ च्या दुसऱ्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये किमान 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 44.5 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी ‘टायगर 3’च्या कलेक्शनमध्ये चांगलीच वाढ दिसून आली. या चित्रपटाने भारतात 57.50 कोटी रुपयांची कमाई केली.

‘टायगर 3’ ने तोडले ‘जवान’ आणि ‘गदर 2’चे रेकॉर्ड

दुसऱ्या दिवशी एवढी कमाई करणारा सलमान खानचा ‘टायगर 3’ (Tiger 3 ) हा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे. ‘टायगर 3’ ने शाहरुख खान आणि नयनताराच्या ‘जवान’ (53.23 कोटी) आणि सनी देओलच्या ‘गदर 2’च्या (43.08 कोटी) दुसऱ्या दिवसाच्या कलेक्शनला मागे टाकले आहे. ‘टायगर 3’ ने दोन दिवसांत 102 कोटींची कमाई केली आहे.

भाऊबीजेला टायगर 3 चे कलेक्शन वाढण्याची अपेक्षा

लोक दिवाळी उत्सवात व्यस्त असल्यामुळे ‘टायगर 3’ च्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात पहिल्या दिवसाच्या तुलनेत संथ झाली होती, परंतु, प्रचंड स्पॉट बुकिंगमुळे दुपारच्या शोमध्ये मोठी वर्दळ होती. गोवर्धन पूजा आणि भाऊबीजेमुले चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये आणखी वाढ होऊ शकते. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे.

 

‘टायगर 3’मध्ये शाहरुख खान आणि हृतिक रोशनचा कॅमिओ

‘टायगर 3’ चे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे. हा चित्रपट टायगर फ्रँचायझीचा तिसरा आणि यशराज फिल्म्स स्पाय युनिव्हर्सचा पाचवा चित्रपट आहे. या स्पाय थ्रिलरमध्ये शाहरुख खानचा अॅक्शन-पॅक कॅमिओ प्रेक्षकांना खूप आवडला आहे. या चित्रपटात हृतिक रोशनचाही एक कॅमिओ आहे. दोन्ही स्टार्सच्या कॅमिओ सीन्सचे व्हिडिओही व्हायरल होत आहेत.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पुण्यात खळबळ! “चंद्या खाली ये, आज तुला मारुन टाकतो” म्हणत तरुणावर थेट गावठी पिस्तुलातून गोळीबार

Sunday, 6 September 2026, 23:02

वाघोली–केसनंद वाहतूक कृती समितीची बैठक संपन्न! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विविध उपाययोजनांची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Sunday, 6 September 2026, 21:57

शिरूरमध्ये मध्यरात्री थरार! गाडीला बस घासल्याचा बनाव करत बसच्या चालक-वाहकाला मारहाण; तिकिटाचे पैसे लुटले, चावी हिसकावत दगडफेक करत लुटारू पसार

Sunday, 6 September 2026, 21:07

छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पा-सलून सेंटरवर कारवाई न करण्यासाठी ८० हजारांची लाच घेणारा हेड कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात

Sunday, 6 September 2026, 20:37

आयोगातील असो किंवा बाहेरचा, कुणाचीही कसलीही खैर नाही! परीक्षा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची कडक भूमिका

Sunday, 6 September 2026, 19:58

‘आई, तू तुझी काळजी घे’ आईला शेवटचं बोलली अन् नंतर उचललं टोकाचं पाऊल; पतीची ‘ती’ एक मागणी अन् संसार उध्वस्त…

Sunday, 6 September 2026, 19:15
Next Post
Smart phone in 4k on flipkart sale

 Poco F5: फक्त 4000 रुपयांत मिळू शकतो 8GB RAM चा 'हा' बेस्ट स्मार्टफोन; वाचा कसा मिळेल फोन...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp