Thursday, October 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘शुभमंगल सावधान’! शिवानी सूर्वे आणि अजिंक्य ननावरे अखेर अडकले लग्नबंधणात

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 1 February 2024, 18:57

मराठी मालिकेतून घराघरात फेमस झालेली शिवानी सूर्वे अखेर लग्नबंधणात अडकली. मराठी मनोरंजन विश्वात अगदी पहिल्याच देवयांनी मालिकेतून तीने सर्वाच्या मनात जागा निर्माण केली. शिवानीचं आज लग्न झालं. तिच्या लग्नाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिच्या जवळच्या खास मित्र मौत्रिणींना लग्नाला हजेरी लावली होती.

शिवानी आणि अजिंक्यची ओळख तू जीवाला गुंतवावे या मालिकेच्या सेटवर झाली होती. त्यांच्या मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु होती. त्यानंतर नुकताच शिवानीचा साखरपुडा झाला होता. साखरपुड्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यनंतर लवकरच ते लग्न करतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. अखेर ती अजिंक्य सोबत विवाहबद्ध झाल्याचे दिसून आले आहे.

आपल्या हटक्या शैलीच्या अभिनयासाठी आणि स्टाईलसाठी ओळखल्या जाणाऱ्या शिवानीचा चाहतावर्ग मोठा आहे. तिला इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. शिवानीच्या लग्नाला मराठी मनोरंजन विश्वातील वेगवेगळे सेलिब्रेटी देखील उपस्थित होते. यात अभिनेता कुशल बद्रिकेसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्याच्या हडपसरमध्ये साकारणार अत्याधुनिक हेलिपोर्ट! २५० एकरातील ऐतिहासिक ग्लायडिंग सेंटरला मिळणार एकदम नवीन रूप

Thursday, 22 October 2026, 20:33

बाणेरमधील कोट्यवधींच्या जमिनीवरून वाद; बनावट करारनामा आणि कुलमुखत्यारपत्र प्रकरणी सहा जणांवर गुन्हा

Thursday, 22 October 2026, 20:30

लाडक्या बहिणींकडून होणार पैशांची वसुली? ‘या’ महिलांना पैसे परत करावे लागणार; सरकारकडून यादी तयार, वाचा सविस्तर…

Thursday, 22 October 2026, 18:41

एकविरा आईच्या दर्शनाला निघालं दाम्पत्य अन् घरी परतलेच नाही; कुटुंबाची शोधाशोध, बेपत्ता तक्रार अन् २ दिवसांनी अचानक झुडुपात सापडलं…

Thursday, 22 October 2026, 18:38

दौंड तालुक्यातील पिलाणवाडीत विद्युत रोहित्र फोडून तांब्याच्या तारा चोरीला

Thursday, 22 October 2026, 18:24

भारताचा न्यूझीलंडमध्ये रेकॉर्डब्रेक विजय; २२६ रनचे लक्ष्य करत धडाकेबाज चेझ; न्यूझीलंडला त्यांच्याच घरात धूळ चारली

Thursday, 22 October 2026, 16:55
Next Post
Written test for police shipai recruitment in pimpri chinchwad pune

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये बदल्यांचा सावळा गोंधळ? तीन अधिकाऱ्यांनी 'मॅट'मध्ये धाव घेताच बदलीला मिळाला स्टे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp