मुंबई : अभिनेता सलामन खान (Salman Khan) याच्या वांद्रे येथील घरावर १४ एप्रिल रोजी गोळीबार (Firing) झाल्याने मोठी खळबळ माजली होती.
बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात पाचव्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेने मोहम्मद चौधरी (Mohammad Choudhary) नावाच्या आरोपीला राजस्थानवरुन (Rajasthan) अटक करण्यात आली आहे.
गोळीबार करणा-यांना लॉजिस्टिक्स मदत केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. गुन्हे शाखेचे पथक आरोपीला घेऊन मुंबईकडे (Mumbai)रवाना झाले आहेत.