Thursday, September 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Randeep Hooda Wedding: रणदीप हुड्डा गर्लफ्रेंड लिन लैश्रामसोबत लवकरच अडणार विवाहबंधनात; लग्नपत्रिका सोशल मिडीयावर पोस्ट

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 25 November 2023, 18:26

Randeep Hooda Wedding : मुंबई : अभिनेता रणदीप हुड्डाने त्याच्या लग्नाची अधिकृत घोषणा केली आहे. रणदीप हुड्डा हा बऱ्याच दिवसांपासून अभिनेत्री लिन लैश्रामसोबत रिलेशनशिपमध्ये होता. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या लग्नाच्या बातम्या येत होत्या. आता त्याला पूर्णविराम मिळाला आहे.

रणदीप आणि लिन लैश्राम यांच्या रणदीप त्यांच्या लग्नाची तारीखही समोर आली आहे. रणदीप आता गर्लफ्रेंड लिन लैश्रामसोबत लग्नगाठ बांधणार आहे. त्यामुळे त्याच्या नव्या आयुष्याला सुरुवात होणार आहे. कधी आणि कुठे लग्न करणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. आता लग्नपत्रिका पोस्ट केल्याने त्याने ते जगजाहीर केले आहे. ही घोषणा खुद्द रणदीपने सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत केली आहे.

या पोस्टमध्ये त्याने लग्नाच्या तारखेपासून लग्नाचे ठिकाण आणि रिसेप्शनपर्यंतची माहिती चाहत्यांना सांगितली आहे. कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, ‘आमच्याकडे रोमांचक बातमी आहे.’ ‘महाभारतात जसं अर्जुनाने मणिपूरची योद्धा राजकुमारी चित्रांगदासोबत लग्न केले होते. आम्ही देखील तसेच घरच्यांच्या आशीर्वादाने लग्न करणार आहोत. आमचे लग्न 29 नोव्हेंबर रोजी मणिपूरमधील इंफाळ येथे होणार आहे. लग्नानंतर मुंबईत रिसेप्शन होणार आहे. या नव्या प्रवासात आम्हाला तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे’.

मिडिया रिपोर्टनुसार, रणदीप आणि लिनच्या लग्नाच्या सोहळ्याला तयारी सुरु झाली असून 29 नोव्हेंबर रोजी दुपारी त्यांच्या लग्नाचे विधी सुरू होतील आणि रात्रीपर्यंत चालतील. रणदीप हुड्डा आणि लिन लैश्राम पारंपरिक पद्धतिने लग्न करणार आहे.

 

रणदीप हुड्डा आणि लिनच्या लग्नात कुटुंबाव्यतिरिक्त फक्त जवळचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित राहणार आहेत. यानंतर मुंबईत ग्रॅंड वेडिंग रिसेप्शन होणार आहे, लिन लैश्राम रणदीप हुड्डापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे.लिन ही मणिपूरमधील प्रसिद्ध मॉडेल आणि बिझनेस वूमन आहे. नसीरुद्दीन शाह यांच्या थिएटर ग्रुपचाही ती एक भाग आहे. लिन ही देखील लोकप्रिय अभिनेत्री असून ती अलीकडेच सुजॉय घोषच्या ‘जाने जान’ या चित्रपटात दिसली होती ती याशिवाय ‘ओम शांती ओम’, ‘रंगून’ आणि ‘मेरी कॉम’ या चित्रपटांमध्येही दिसली आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

शुभमन गिलकडे कर्णधारपद तर रोहित-विराटचा सहभाग; आगामी वनडे आणि टी-२० मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक काय?

Wednesday, 16 September 2026, 22:57

युट्युबर संतोष पंडित यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर; अटी व शर्ती लागू

Wednesday, 16 September 2026, 22:28

येरवड्यातील डायमंड चौकात तलवार अन् फायटरने राडा; ५ जण जेरबंद, ९ जणांवर गुन्हे दाखल

Wednesday, 16 September 2026, 22:09

पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक! केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निवासस्थानाबाहेर मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न

Wednesday, 16 September 2026, 21:28

शेताच्या रस्त्यावरून तुफान राडा! वडकीत दोन भावांवर कोयत्याने हल्ला; चौघांवर गुन्हा

Wednesday, 16 September 2026, 21:00

“मला उशीर करू नका, माझ्यासाठी आरक्षण महत्त्वाचे”; प्रकृती खालावली तरीही जरांगे मुंबई गाठण्यावर ठाम

Wednesday, 16 September 2026, 20:21
Next Post
Rupali chakankar criticized MP Supriya Sule

दादासमोर नाक उचलून धाकुटी विचारे....? रुपाली चाकणकरांची खासदार सुप्रिया सुळेंवर सडकून टीका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp