व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

मनोरंजन

भर कार्यक्रमात गायक सोनू निगमला धक्काबुक्की ; ठाकरे गटाच्या आमदाराच्या मुलाने केली दादागिरी…!

मुंबई : लाइव्ह शो नंतर कार्यक्रमातून निघत असताना गायक सोनू निगम यांच्यासोबत धक्काबुक्की करण्याची घटना मुंबईतील चेंबुरमध्ये घडली आहे. एका...

Read more

साऊथ सुपरस्टार ”ज्युनिअर एनटीआर” वर कोसळला दुःखाचा डोंगर ; चुलत भाऊ व टॉलिवूडचे अभिनेते तारक रत्न यांचे निधन…!

बंगळुरु : साऊथ सुपरस्टार ''ज्युनिअर एनटीआर'' यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एनटीआरचे चुलत भाऊ व टॉलिवूडचे अभिनेते नंदमुरी तारक रत्न...

Read more

महाशिवरात्रीनिमित्त अमृता फडणवीसांनी शेअर केलेल्या ‘या’ गाण्याची जोरदार चर्चा…!

पुणे : अमृता फडणवीस केवळ उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी म्हणूनच नव्हे तर त्यांच्या गाण्यांच्या व्हिडिओ मुळेही नेहमीच चर्चेत असतात. आता महाशिवरात्रीनिमित्त अमृता...

Read more

शाहरुख खानच्या पठान चित्रपटाने ५०० कोटींचा गल्ला जमवून तोडले सर्व बॉलिवूड चित्रपटांचे रेकॉर्ड…!

मुंबई : शाहरुख खानच्या पठान चित्रपटाने ५०० कोटींचा गल्ला जमवून सर्व बॉलिवूड चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहेत. ५०० कोटी रुपयांच्या क्लबमध्ये...

Read more

कौतुकास्पद ! अभिनेता आर माधवनच्या मुलाने खेलो इंडिया स्पर्धेत पटकावली ५ सुवर्ण आणि २ रौप्य पदके…!

पुणे :अभिनेता आर माधवन यांचा मुलगा वेदांतने ‘खेलो इंडिया यूथ गेम्स २०२३’ या स्पर्धेत ५ सुवर्ण आणि २ रौप्य पदके...

Read more

पुण्याचा एमसी स्टॅन ठरला ‘बिग बॉस’ हिंदी १६ व्या पर्वाचा विजेता …!

पुणे : छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या ‘बिग बॉस’हिंदीच्या १६ व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रविवारी (ता. १२ ) पार पडला....

Read more

लावणी नृत्यांगना गौतमी पाटील यांनी अजित पवारांची मागितली थेट माफी ; आणि म्हणाली दादा…

पुणे : लावणी नृत्यांगना गौतमी पाटील यांनी अजित पवारांची थेट माफी मागितली आहे. आणि म्हणाली, दादा खूप मोठे आहेत. दादांना...

Read more

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या लेकीचे लग्न थाटामाटात पार…!

मुंबई : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची लेक शनेल लग्न बंधनात अडकली आहे. कॅनडा स्थित असलेल्या अर्जुन भल्ला सोबत स्मृती...

Read more

दुष्काळग्रस्त भागातील अर्चना महादेवची मोठ्या पडद्यावर उत्तुंग भरारी ; घोडा आणि मसुटा चित्रपटात दिसणार मुख्य भूमिकेत…!

पुणे : एकांकिका, नाटक, लघुपट अशा प्रत्येक पायरीवर स्वतःला सिद्ध करत रुपेरी पडद्यावर झळकण्याचं अनेकांच स्वप्न असतं. पण खूप कमी...

Read more

गौतमी पाटीलसह अश्लील डान्स करणाऱ्या कलाकारांच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात बंदी – अजित पवार

पुणे : राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करणाऱ्या कलाकारांच्या कार्यक्रमाला बंदी घालण्याचा निर्णय विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतला...

Read more
Page 54 of 71 1 53 54 55 71

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!