Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अॅनिमल, सॅम बहादूरच्या रेसमध्ये मृणाल ठाकूर आणि नानीचा चित्रपट जिंकतोय प्रेक्षकांची मनं; ‘हाय नन्ना’ मास्टरपीस

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 7 December 2023, 18:24

मुंबई : साऊथ चित्रपटासृष्टीमधील स्टार नानी आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर यांचा ‘हाय नन्ना’ हा चित्रपट आज 7 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अनेकांनी या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला आहे. ‘हाय नन्ना’ या चित्रपटात नानी आणि मृणालच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी ट्विटरवर या चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केला आहे.

नेटकऱ्यांनी केलं कौतुक

“हा मास्टरपीस मनाच्या खोलवर रुजतो. चित्रपटातील संगीत उत्तम आहे. चित्रित केलेल्या भावना खोलवर हलवल्या आहेत, मला हा चित्रपट वीकेंडला पुन्हा बघायला आवडेल.”, असंही एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं आहे. एका नेटकऱ्यानं हाय नन्ना या चित्रपटाला चार स्टार दिले आहेत. त्यानं ट्विटरवर शेअर केलेल्या रिव्ह्यूमध्ये लिहिलं, “हा कौटुंबिक प्रेमकथा असलेला अतिशय सुरेख चित्रपट आहे. वीकेंडला तुमचे कुटुंब हा चित्रपट पाहू शकते. ही एक हृदयस्पर्शी कथा आहे. चित्रपटाचा पहिल्या हाफ चांगला आहे, तसेच चित्रपटाचा दुसरा हाफ आणि क्लायमॅक्स देखील छान आहे. नानीनं नेहमीप्रमाणे चांगले काम केलं आहे. मृणालनं देखील प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.”

चित्रपटाची कथा

‘हाय नन्ना’ या चित्रपटात वडील आणि त्याच्या सहा वर्षांच्या मुलीची कथा दाखवण्यात आली आहे. जेव्हा अभिनेता लग्न करते तेव्हा त्यांचे आयुष्य बदलते. या चित्रपटात नानी, मृणाल ठाकूर आणि श्रुती हसन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. शौर्यव यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24
Next Post

पूर्व हवेलीत प्लास्टिक कचऱ्याचा प्रश्न गंभीर; रस्त्यावरच कचऱ्याचे ढीग, प्रशासनाचे दुर्लक्ष

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.