Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोनालिसा अल्पवयीनच! लग्नासाठी बनवलं बनावट बर्थ सर्टिफिकेट; पती फरमान खानवर ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 10 April 2026, 12:30

महेश्वर: कुंभमेळ्यातील फोटोंमुळे रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आलेली ‘व्हायरल गर्ल’ मोनालिसा आणि फरमान खान यांचा विवाह सध्या देशभर चर्चेचा आणि वादाचा विषय ठरला आहे. या प्रकरणाला सुरुवातीला ‘लव्ह जिहाद’चा रंग देण्यात आला होता, मात्र आता राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या (NCST) तपासात एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मोनालिसा लग्नाच्या वेळी अल्पवयीन होती आणि तिची कागदपत्रे बनावट असल्याचे सिद्ध झाल्याने तिचा पती फरमान खानच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

मोनालिसा आणि फरमान खान यांचा विवाह पार पडला. या विवाहासाठी केरळमध्ये नोंदणी करताना मोनालिसाचे वय 18 वर्षे असल्याचे जन्म प्रमाणपत्र सादर करण्यात आले होते. मात्र, ती अल्पवयीन असल्याचा दावा करत चौकशीची मागणी कुटुंबीयांनी केली होती.

NCST चे अध्यक्ष अंतरसिंग आर्य यांनी स्थापन केलेल्या तपास पथकाने तीन दिवसांत अहवाल सादर केला. या तपासात सरकारी रुग्णालयातील नोंदीनुसार, मोनालिसाचा जन्म 30 डिसेंबर 2009 चा आहे. याचा अर्थ लग्नाच्या दिवशी तिचे वय अवघे 16 वर्षे आणि 2 महिने होते. कायद्यानुसार ती अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आता या प्रकरणी खरगोनच्या महेश्वर पोलीस ठाण्यात फरमान खानविरुद्ध ‘पोक्सो’ (POCSO) आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

सिमल्यात जवान ड्युटीवर अन् इकडे घर साफ! लोणी काळभोर येथे कुलूप तोडून सोन्याच्या दागिन्यांसह 20 हजारांवर डल्ला

Thursday, 1 October 2026, 12:16

शिरूर तालुक्यात दुसऱ्या कारवाईत टाकळी हाजी येथे लाचखोर पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात; ९५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

Thursday, 1 October 2026, 12:14

थेऊरमध्ये जागेच्या वादातून नातवाकडून आजोबांना मारहाण; जीवे मारण्याची धमकी

Thursday, 1 October 2026, 12:10

तुमचं SBI अकाउंट, LPG कनेक्शन अन् NPS असेल तर लक्ष द्या! 1 ऑक्टोबरपासून बदलले ‘हे’ नियम

Thursday, 1 October 2026, 12:00

दोन वर्षांसाठी हद्दपार, तरी लोणी काळभोरमध्ये बिनधास्त वावर; पोलिसांच्या जाळ्यात अडकला अट्टल गुन्हेगार!

Thursday, 1 October 2026, 11:54

‘इथंच आंदोलन करणार!’ अभिजीत दीपकेंचा शिवाजीपार्ककरांना थेट इशारा; संघर्ष पेटणार?

Thursday, 1 October 2026, 11:47
Next Post

प्रेमात आंधळी झाली आई; पुण्यात प्रियकराच्या मदतीने 6 वर्षांच्या चिमुरड्याची हत्या, परिसरात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp