Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘खतरों के खिलाडी 13’ लवकर प्रेक्षकांच्या भेटीला ; ‘हे’ स्पर्धक होणार सहभागी..!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 27 February 2023, 12:07

मुंबई : छोट्या पडद्यावरील साहसी खेळ म्हणून ‘खतरों के खिलाडी’ या कार्यक्रमाकडे पाहिले जाते. सिने-निर्माता रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे नावे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या पर्वात कोणते स्पर्धक असतील याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. आता स्पर्धकांचे नाव समोर आले आहे. तर आपण खतरों के खिलाडी १३’च्या स्पर्धकांबद्दल जाणून घेऊयात..

उर्फी जावेद – आपल्या हटके फॅशनमुळे चर्चेत असणारी उर्फी जावेद देखील ‘खतरों के खिलाडी’ च्या तेराव्या पर्वात सहभागी होणार आहे. ‘खतरों के खिलाडी’आधी उर्फी ‘बिग बॉस ओटीटी’, ‘स्प्लिट्सविला’ या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाली आहे.

शिव ठाकरे – शिव ठाकरेने अनेकदा ‘खतरों के खिलाडी’ या कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ‘खतरों के खिलाडी १३’साठी स्पर्धकांची निवड करायला रोहित शेट्टी ‘बिग बॉस’च्या घरात गेला होता. त्यावेळी तो टास्क शिव हरला होता. पण शिवची एकंदरीत खेळी पाहता रोहितने ‘खतरों के खिलाडी १३’साठी शिवला विचारणा केली असल्याची माहिती आहे.

 

मुनव्वर फारुकी – ‘लॉकअप’च्या पहिल्या पर्वाचा विजेता मुनव्वर फारुकी देखील ‘खतरों के खिलाडी १३’मध्ये सहभागी होणार असल्याची जोदार चर्चा आहे.

सौंदर्या शर्मा – ‘खतरों के खिलाडी’च्या टीमने ‘बिग बॉस १६’साठी सौंदर्या शर्माला देखील सहभागी होणार आहे.

अर्चना गौतम – शिव ठाकरेप्रमाणे अर्चना गौतमने देखील रोहित शेट्टीला आपल्या खेळीने वेड लावले आहे. अर्चना ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यापासून ती ‘खतरों के खिलाडी’मध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती मिळालेली नाही.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14
Next Post

Kasba Bypoll Election : भाजपचे नेते गणेश बिडकर यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.