Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘इंडियाज बेस्ट डान्सर 4’ : करिश्मा कपूरने सरोज खानबद्दल सांगितली एक आठवण! म्हणाली…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 2 August 2024, 13:39

Indias Best Dancer 4 : या वीकएंडला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘इंडियाज बेस्ट डान्सर 4’ या डान्स रियालिटी शो च्या ग्रँड प्रीमियरमध्ये बेस्ट बारा स्पर्धक ‘स्टेज टू स्टारडम’ थीमला अनुसरून आपल्या उत्कृष्ट मूव्ह्ज दाखवणार आहेत. आपले परीक्षक म्हणजे ENT स्पेशालिस्ट – करिश्मा कपूर, गीता कपूर आणि टेरेन्स लुईस एक आकर्षक आणि महत्त्वाची घोषणा करताना दिसणार आहेत, ज्यामुळे स्पर्धेतील चुरस आणखी वाढणार आहे. पहिल्यांदाच ग्रँड प्रीमियरमध्ये बेस्ट बारा स्पर्धकांना गुण देण्यात येणार आहेत, अशा प्रकारे ग्रँड प्रीमियरमध्येच स्पर्धेला सुरुवात होईल. इतकेच नाही, तर दर आठवड्याला 12 पैकी 6 स्पर्धकांनाच विशेष सेक्शनमध्ये बसण्याची संधी मिळेल. आणि आपले तेथील स्थान टिकवून ठेवण्यासाठी त्यांना कठोर परिश्रम करावे लागतील.

पटणाहून आलेला 17 वर्षीय हर्ष केसरी आपला कोरिओग्राफर प्रतीक उतेकर याच्यासह ‘तेरे बिन’ आणि ‘सजनी रे’ गाण्यांच्या मॅशअपवर डान्स करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसणार आहे. हर्ष आणि प्रतीक यांची आपल्या कलेच्या प्रती असलेली निष्ठा पाहून प्रभावित झालेली करिश्मा कपूर म्हणाली, “मी डान्स शिकत होते, त्यावेळी सत्यम हॉलमध्ये सरोज खानजी मला शिकवत असत. त्याच सुमारास ‘तम्मा तम्मा’ची कोरिओग्राफी त्या करत होत्या. आणि मी सुद्धा त्या स्टेप्स शिकण्याचा प्रयत्न करत होते. नंतर मला समजले की, त्या कोरिओग्राफीवर माधुरी दीक्षित आणि संजय दत्त परफॉर्म करणार आहेत. त्यावेळी त्या स्टेप्स फारच अवघड वाटल्या होत्या. जेव्हा सरोज जींनी मला पाहिले तेव्हा त्या म्हणाल्या, “अच्छा! तू अजून इथेच आहेस काय! ये, या स्टेप्स शिकून घे.” म्हणून मग मी काही दिवस त्या स्टेप्स शिकत राहिले. त्यानंतर त्यांनी मला त्या स्टेप्स करून दाखवायला सांगितले आणि मी त्यांना करून दाखवले. मी जवळजवळ 4 ते 5 वेळा डान्स केला, ज्यामुळे माझा स्टॅमिना वाढण्यास मदत झाली. मला ते गाणे पाठ करायचे होते, म्हणून मग मी संपूर्ण गाणे पाठ केले आणि माझ्या स्टेप्स केल्या.”

या वीकएंडला बघा ‘इंडियाज बेस्ट डान्सर – सीझन 4’ चा ‘ग्रँड प्रीमियर’ रात्री 8:00 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

अमेरिकेचा हल्ला अन् इराणचा पलटवार! होर्मुझमध्ये काय घडतंय? जगाच्या तेलपुरवठ्यावर संकटाची चाहूल

Monday, 31 August 2026, 11:15

वाकडमध्ये मद्यपी कारचालकाचा हायव्होल्टेज राडा! पोलिसांनाच शिवीगाळ अन् दमदाटी, पाहा नेमकं काय घडलं?

Monday, 31 August 2026, 10:55

1 सप्टेंबरपासून LPG-PNG ग्राहकांवर नवा नियम लागू! सिलेंडरच्या किमतीपासून e-KYC पर्यंत मोठे बदल; जाणून घ्या ………

Monday, 31 August 2026, 10:34

अंगावर खाकी, मनात जिद्द… पण पतीच्या जाचापुढे हरली! बारामती महिला पोलिसांन उचललं टोकाचं पाऊल

Monday, 31 August 2026, 10:11

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ! प्रवाशांनी भरलेल्या ट्रॅव्हल्सची कंटेनरला जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू, 10जण जखमी

Monday, 31 August 2026, 9:52

अशोक खरातच्या अडचणी वाढणार? आज कोर्टात होणार महत्वाची सुनावणी; नेमका काय निर्णय?

Monday, 31 August 2026, 9:36
Next Post
Paris Olympics 2024 Ankita-Dhiraj Enter Quarter-final Of Archery Mixed Team Event

तिरंदाजीमध्ये मिश्र संघाची अप्रतिम कामगिरी, उपांत्यपूर्व फेरीत धडक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp