Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मंगेशकर कुटुंबीय नांदोशी येथे उभारणार भव्य रुग्णालय; आशा भोसले यांच्या निधनानंतर कुटुंबाचा ऐतिहासिक निर्णय

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 14 April 2026, 11:53

Hridaynath Mangeshkar : मुंबई : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे दि. 12 एप्रिल 2026 रोजी निधन झाले असून काल दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुःखद प्रसंगांनंतर हृदयनाथ मंगेशकर यांनी एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मंगेशकर कुटुंबाच्या आगामी मोठ्या प्रकल्पाची माहिती दिली.

हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितले की, लता मंगेशकर यांच्या इच्छेनुसार पुणे शहराबाहेर नांदोशी गावात एक मोठी जमीन घेण्यात आली आहे. या ठिकाणी लता दीदींच्या नावाने एक भव्य रुग्णालय उभारण्याचा निर्णय आधीच झाला होता. या प्रकल्पाचे उद्घाटन 16 एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते होणार होते. या कार्यक्रमाला आशा भोसले स्वतः उपस्थित राहणार होत्या, मात्र त्यांच्या निधनामुळे आता या कार्यक्रमाच्या स्वरूपात बदल करण्यात आला आहे.

मंगेशकर यांनी पुढे माहिती दिली की, पुण्यात ज्याप्रमाणे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय उभारले गेले, त्याच धर्तीवर आता नवीन रुग्णालय बांधले जाणार आहे. आशा ताईंनी या रुग्णालयाच्या उद्घाटनाला येण्याचे वचन दिले होते, पण दुर्दैवाने हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यामुळे आता हे रुग्णालय केवळ लता दीदींच्याच नव्हे, तर ‘लता-आशा मंगेशकर रुग्णालय’ या नावाने ओळखले जाईल. या माध्यमातून दोन्ही दिग्गज भगिनींना श्रद्धांजली वाहण्याचा प्रयत्न मंगेशकर कुटुंबाकडून केला जाणार आहे. हे रुग्णालय आशियातील सर्वात मोठ्या रुग्णालयांपैकी एक असावे, असा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.

 

हृदयनाथ मंगेशकर यांनी आपल्या प्रकृतीबद्दल बोलताना सांगितले की, प्रकृती साथ देत नसल्यामुळे त्यांना मुंबईत अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहता आले नाही, याचे त्यांना मोठे दुःख आहे. आता 16 एप्रिल रोजी होणारा नियोजित कार्यक्रम हा कोनशिला समारंभाऐवजी ‘संकल्प आणि श्रद्धांजली सभा’ म्हणून आयोजित केला जाईल. सायंकाळी 5 वाजता होणाऱ्या या सभेत रुग्णालय उभारणीचा संकल्प केला जाईल आणि आशा ताईंना आदरांजली वाहिली जाईल. या सभेला राज्याचे मुख्यमंत्री आणि मंगेशकर-भोसले कुटुंबातील सदस्य उपस्थित राहणार आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11
Next Post

‘आम्ही दोन फुट सोडलं, तूही सोड’… असे म्हणताच फुरसुंगीत वॉचमनवर लोखंडी सळईने जीवघेणा हल्ला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.