Thursday, October 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

10 वर्षांनंतर कमबॅकचं स्वप्न भंगलं? इम्रान खानला भारत सोडण्याचे आदेश; मोठ्या फिल्मचं काय होणार?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 15 October 2026, 15:47

पुणे : अनेक वर्षांच्या अंतानंतर चित्रपटसृष्टीत पुनरागमन करण्याच्या तयारीत असलेला अभिनेता इम्रान खान सध्या एका मोठ्या कायदेशीर अडचणीत सापडला आहे. मुंबई पोलिसांनी त्याला 28 ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याचे निर्देश देत ‘लिव्ह इंडिया’ नोटीस बजावली आहे.

मुंबईत मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात झालेल्या एका राजकीय आंदोलनात इम्रान खान सहभागी झाला होता. या निदर्शनांदरम्यान त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तो भारतीय नागरिक नसून अमेरिकेचा नागरिक आहे, आणि परदेशी नागरिक असूनही अशा स्थानिक आंदोलनात सहभागी झाल्यामुळे इमिग्रेशन कायद्यांतर्गत त्याच्यावर ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.

इम्रानने 2008 मधील ‘जाने तू… या जाने ना’ सह अनेक रोमँटिक आणि विनोदी चित्रपटांत काम करत प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले. सन 2015 मधील ‘कट्टी बट्टी’ चित्रपटानंतर तो मोठ्या पडद्यापासून पूर्णपणे लांब होता. मात्र, काही महिन्यांपूर्वीच त्याने नेटफ्लिक्सच्या एका आगामी रोमँटिक कॉमेडी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केल्याची घोषणा केली होती. हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होणार होता.

आता अचानक आलेल्या या देश सोडण्याच्या नोटीशीमुळे त्याच्या या बहुप्रतिक्षित कमबॅकवर आणि आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनावर अनिश्चिततेचे सावट दाटले आहे. या कायदेशीर घडामोडींमुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून चित्रपटाचे भवितव्य काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

10 वर्षांनंतर कमबॅकचं स्वप्न भंगलं? इम्रान खानला भारत सोडण्याचे आदेश; मोठ्या फिल्मचं काय होणार?

Thursday, 15 October 2026, 15:47

चारित्र्यावर संशय अन् पतीनेच साथीदारांच्या मदतीने पत्नीचा गळा चिरला! पुणे हादरवणाऱ्या हत्याकांडात धक्कादायक खुलासा; आरोपी ताब्यात..

Thursday, 15 October 2026, 15:37

वर्तमानपत्र विक्रीतून फुलविला संसार; मुलांच्या स्वप्नांना दिले पंख! 25 वर्षांच्या अविरत कष्टातून घडविली यशोगाथा

Thursday, 15 October 2026, 15:35

ऐन दिवाळीत ST कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा! 6 नोव्हेंबरपासून आंदोलनाची घोषणा; मुख्यमंत्र्यांकडे कोणत्या मागण्या?

Thursday, 15 October 2026, 15:09

इंदापूरात भयंकर राडा! दोन मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी अन् दगडफेक; वाहनाची तोडफोड अन् झटापटीत अचानक…

Thursday, 15 October 2026, 14:34

पुण्यात गर्दीचा फायदा घेत माय-लेकाचं भयंकर कृत्य! PMP बसमध्ये दोघं चढले अन् कोणाचं काही कळण्याच्या अगोदरच गुपचूप…

Thursday, 15 October 2026, 14:31
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp