Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Gautami Patil’s Program : नाद केला, पण वाया नाही गेला ; गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला पोलिस बंदोबस्तासाठी सुमारे पाच लाख रुपयांचा खर्च

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 21 May 2023, 12:13

Gautami Patil’s Program : सांगोला : प्रसिध्द नृत्यांगना गौतमी पाटील हिची संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ पडली आहे. कार्यक्रमाला गौतमीच पाहिजे असा सध्या हट्ट तरुणाईमध्ये पाहयला मिळत आहे. गौतमी म्हटले की वाद हा आलाच असे जणू आता समीकरण झाले आहे. त्यामुळे तिच्या कार्य़क्रमाला पोलिसांची परवानगी घ्यावीच लागते. अशा एका गौतमीच्या कार्य़क्रमासाठी एका पठ्ठ्याने तब्बल १०६ पोलिसांचा फौजफाटा तैनात केला होता. त्याचीच चर्चा आता राज्यभर रंगली आहे.  (Gautami Patil’s Program in police protection)

पोलिस बंदोबस्तासाठी सुमारे पाच लाख रुपयांचा खर्च

राष्ट्रीय समाज पक्षाचे सरचिटणीस सोमा मोटे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त तरुणाईमध्ये सध्या प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या गौतमी पाटीलच्या गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. (Gautami Patil’s Program)
गौतमी पाटलाच्या अगोदर झालेल्या कार्यक्रमातील तरुणाईच्या राड्यामुळे या पठ्ठ्याने चक्क १०६ पोलिस बंदोबस्तासाठी सुमारे पाच लाख रुपयांचा खर्च केला; परंतु कार्यक्रम व्यवस्थितच केला.

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे नियोजन जरी करण्यात आले असले तरी आयोजकांना गर्दीवर नियंत्रण करून कार्यक्रम यशस्वी होईल याची खात्री नव्हती. या अगोदर गौतमीच्या अनेक कार्यक्रमांमध्ये तरुणांच्या उत्साहाला उधाण आल्याने अनेक ठिकाणी राडा झाला होता.

काही ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज करून आयोजकांवर गुन्हाही दाखल केला होता. परंतु असा कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, परंतु कार्यक्रम तर करायचा, अशा इराद्याने सोमा मोटे यांनी पोलिस बंदोबस्तासाठी अर्ज दिला.(Gautami Patil’s Program)  या गर्दीत राडा होऊन कार्यक्रमात व्यत्यय येऊ नये म्हणून १०० पोलिस कर्मचारी आणि सहा अधिकारी अशा एकूण १०६ पोलिसांचा बंदोबस्त घेतला व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडलाच.

 

नाद केला पण वाया नाही गेला…!

गौतमी पाटीलच्या राज्यभरातील कार्यक्रमांना होणारी गर्दी नेहमीच चर्चेचा विषय बनलेली असते. परंतु राज्यात प्रथमच कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी १०० हून अधिक पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा फौजफाटा घेरडी येथे तैनात केल्याने घेरडी गावाला अक्षरशः पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. (Gautami Patil’s Program) कार्यक्रमाच्या कित्येक पटीने अधिक रक्कम पोलिस बंदोबस्तासाठी मोजल्याने घेरडी येथील गौतमी पाटीलच्या या अनोख्या कार्यक्रमाची संपूर्ण राज्यभर चर्चा रंगली आहे. कार्यक्रम करायचा तोपण गौतमी पाटीलचाच, असे ठरवून कार्यक्रमही केला आणि व्यवस्थित पारही पाडला. त्यामुळे सध्या ‘नाद केला, पण वाया नाही गेला’ अशी चर्चा सुरू झाली आहे.

कार्यक्रमाच्या आयोजकांनी कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिस बंदोबस्त मागितला होता. यासाठी सुमारे चार लाख ७५ हजार रुपये बंदोबस्ताचे पैसेही भरले. या कार्यक्रमासाठी १०६ पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांसह हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात आला.

– अनंत कुलकर्णी, पोलिस निरीक्षक, सांगोला

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Solapur News | शिक्षक पत्नीचा निर्घृणपणे खून करुन स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिक्षकाला जन्मठेप…

Solapur Crime : दोन मुलांचा खून करून जन्मदात्या आईनेही केली आत्महत्या ; पती-पत्नीच्या भांडणात चिमुकल्यांचा बळी, परिसरात हळहळ..

Solapur Crime : बार्शीत तब्बल १ कोटी रुपयांचा गुटखा जप्त ; ६ जणांवर गुन्हा दाखल, अन्न व औषध प्रशासन विभागाची कामगिरी..

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात ट्रॅफिकचा कोंडमारा कमी करण्यासाठी मोठा निर्णय; काही मार्ग एकेरी, तर ‘या’ ठिकाणी राईट टर्न बंद

Tuesday, 8 September 2026, 16:21

राधा पाटीलनंतर आता गौतमी पाटील अडचणीत! फ्लाईंग किस देणं पडलं महागात; भाजप नगरसेविकेची पोलिसांत तक्रार

Tuesday, 8 September 2026, 16:17

राहुल गांधींना हायकोर्टाचा मोठा धक्का! मोदींवरील वक्तव्याची मानहानी तक्रार रद्द करण्यास स्पष्ट नकार

Tuesday, 8 September 2026, 16:08

भिगवणमध्ये गुटखा विक्रीला उधाण? बंदी असूनही टपऱ्या, हातगाड्या अन् काही दुकानांमध्ये विक्री सुरू असल्याचा आरोप; स्थानिक नेटवर्कच्या चौकशीची नागरिकांची मागणी

Tuesday, 8 September 2026, 15:43

‘फक्त पाटील आडनावामुळे मला टार्गेट करता, साडी घातल्यावर कंबर तर दिसणारच’ गुन्हा दाखल झाल्यानंतर लावणी नृत्यांगना राधा पाटील आक्रमक

Tuesday, 8 September 2026, 15:36

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 3 दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याच्या दरात पुन्हा तेजी

Tuesday, 8 September 2026, 15:35
Next Post

Shocking News : धक्कादायक! छेड काढणाऱ्याच्या डोळ्यात विद्याथिर्नीने टाकली मिरची पूड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp