Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या धांगडधिंग्याला लागणार लगाम?; तमाशा कलावंतांच्या बैठकीत घेतले ‘हे’ मोठे निर्णय…

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 26 July 2023, 19:07
Gautami patil

Gautami patil

Gautami Patil  सोलापूर : आपल्या अदाकारीने सर्वांना घायाळ करणाऱ्या गौतमी पाटील हिची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा आहे. पण मोडलिंब येथे आज राज्यस्तरीय तमाशा कलावंतांची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. कलावंतांच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयामुळे आता प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटीलच्या धांगडधिंग्याला लगाम लागणार असल्याचे म्हटले जात आहे. (Gautami Patil)

राज्यस्तरीय बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये १८ वर्षाखालील मुलींना तमाशा केंद्रात कलावंत म्हणून आपली कला सादर करता येणार नाही. तमाशा थिएटरमध्ये डीजेला बंदी करण्यात आली. तमाशा कलावंतांना समाजामध्ये तेवढाच मान सन्मान मिळायला हवा. त्याचबरोबर या कलावंतांच्या मुलांना शिक्षण सन्मानाने घेता यावे यासाठी सरकारने आम्हाला पाठबळ देणे गरजेचे आहे, असंही मत व्यक्त करण्यात आले.

गौतमी पाटीलचा धांगडधिंगा कमी होणार?

डीजे संस्कृती नाट्यकलेला लागलेला कलंक आहे, असेही यावेळी म्हटले गेले. डान्सर गौतमी पाटील हिच्यावर निशाणा साधण्यात आला.    गौतमी पाटीलचा एका अश्लील हावभाव केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर गौतमी पाटील पहिल्यांदा प्रकाश झोतात आली. या प्रकारानंतर गौतमीने सर्वांची माफी मागून तशी चूक पुन्हा होणार नाही, असं आश्वासन दिलं होतं.

 

दरम्यान, तमाशा थिएटरमध्ये डीजेला बंदी करण्यात आल्याने आता गौतमी पाटीलचा धांगडधिंगा कमी होणार असल्याचे म्हटले जात आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56

बाप की नराधम! पोटच्या दोन्ही लेकींच्या शरीराचे लचके तोडले; रात्रीच्या वेळी एकट्यात गाठलं अन् वासनेचा शिकार….

Sunday, 5 July 2026, 14:44
Next Post

Yavat News : महिला पत्रकाराला धमकावल्याप्रकरणी महाराष्ट्र सोशल मीडिया परिषद आक्रमक ; परिषदेकडून निषेध व्यक्त करण्यात येणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.