Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Film News : फक्त एकाच शब्दाचं सिनेमाचं नाव; पण 11 आकड्यात झाली कमाई, ‘हे’ सिनेमे जे बॉक्स ऑफिसवर ठरले सुपरहिट…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 19 October 2023, 10:04

Film News : मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या अनेक सिनेमा येत आहेत. काही चांगलेच हिट होतात तर काही फ्लॉप होतात. पण बॉलिवूडमध्ये असे काही सिनेमे झाले त्यांचं एकाच शब्दात नाव होतं. मात्र, त्याची कमाई ही 11 अंकात झाली होती. होय…कमाई झाली होती कोटींमध्ये…तर जाणून घेऊया याच सिनेमांबाबत…

भारताबाहेर या चित्रपटाला चांगलीच पसंती

आमिर खान स्टारर चित्रपट ‘दंगल’ 2016 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने प्रदर्शित होताच भारतातून 500 कोटींहून अधिक कमाई केली होती. यासोबतच भारताबाहेर चीनमध्येही या चित्रपटाला चांगलीच पसंती मिळाली होती. चीनमध्ये लोकांनी या चित्रपटाला भरभरून प्रेम दिले आणि त्याची कमाई लक्षणीयरीत्या वाढली.

शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट 7 सप्टेंबर 2023 रोजी प्रदर्शित झाला होता. या सिनेमा सलग 41 दिवस थिएटरमध्ये सुरू आहे. साऊथ डायरेक्टर अॅटलीच्या या चित्रपटाने 41 दिवसांत 1140 कोटींची कमाई केली आहे. एका शब्दाचे शीर्षक असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 100 कोटींहून अधिक कमाई केली होती.

 

दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचा 2018 मध्ये रिलीज झालेला ‘संजू’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. संजय दत्तच्या जीवनावर आधारित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट झाला आणि जगभरात 578 कोटींहून अधिक कमाई करून वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

’13 लाखांचे कर्ज, 3.30 कोटींची खंडणी!’ बंदुकीचा धाक दाखवत कोऱ्या चेकांवर घेतल्या सह्या, फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न; खराडीत सावकारी रॅकेटवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 11:52

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44
Next Post

Sangli News : 'ओ साहेब...पोते उचलायला मदत करता का?', मजुराकडून विचारणा होताच जिल्हाधिकारी धावले मदतीला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.