Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Film News : प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी एकेकाळी केला होता आयुष्य संपवण्याचा प्रयत्न

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 11 July 2023, 19:47

Film News  : आपल्या दमदार आवाजाने मनाला भुरळ घालणारे गायक कैलाश खेर यांनी सगळ्यांना मंत्रमुग्ध केले आहे. मग ते ‘अल्लाह के बंदे’ असो शिवतांडवस्त्रोत्र कैलाश खेर यांनी जवळपास सगळ्याच प्रकारची गाणी गायली. कैलाश खेर यांनी आपल्या गाण्यांनी इंडस्ट्रीत लोकप्रियता मिळवली. पण, त्यांचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. कैलाश खेर यांनी मुंबईत अत्यंत गरिबीत दिवस घालवले. त्यांच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती, जेव्हा त्यांनी स्वतःचे आयुष्य संपवण्याचा प्रयत्न देखील केला होता, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले.(Film News)

गायक कैलाश खेर यांनी सगळ्यांना मंत्रमुग्ध केले आहे.

कैलाश खेर यांचा जन्म उत्तर प्रदेशातील मेरठ शहरात झाला. त्यांना संगीताचा वारसा कुटुंबाकडूनच मिळाला. त्यांचे वडील पंडित मेहरसिंह खेर हे पुजारी होते आणि घरातील कार्यक्रमात ते अनेकदा पारंपारिक लोकगीते म्हणत असत. कैलाश खेर यांनी बालपणीच वडिलांकडून संगीताचे धडे घेतले होते. आजघडीला कैलाश खेर यांनी आपल्या गायनाने स्वतःसाठी एक वेगळे स्थान निर्माण केले असेल. परंतु, त्यांच्या यशामागे निराशा आणि कठोर संघर्ष आहे हे फार कमी लोकांना माहित आहे. आयुष्याच्या एका टप्प्यावर कैलाश खेर आतून इतके तुटले होते की, त्यांना जगण्याची आशाच उरली नव्हती.(Film News)

चौथ्या वर्षापासून गाणं शिकणाऱ्या कैलाश यांनी वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी त्यांनी गुरूच्या शोधात घर सोडले. कैलाश खेर यांना शास्त्रीय आणि लोकसंगीताचा अभ्यास करायचा होता. त्यांनी दिल्लीतील एका संगीत वर्गात प्रवेश घेतला. संध्याकाळच्या शिफ्टमध्ये ते मुलांना संगीत शिकवत. संगीत भारती, गांधर्व महाविद्यालय यांसारख्या संस्थांमधून त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले.(Film News)

 

‘रब्बा इश्क ना होवे’ आणि ‘अल्ला के बंदे हंस दे..’ या गाण्यांनी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवणाऱ्या कैलाश खेर यांनी अल्पावधीतच आपली छाप उमटवली.(Film News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे–सोलापूर महामार्गावर राडा! पिकअप आडवी लावून एसटी चालकाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:02

’13 लाखांचे कर्ज, 3.30 कोटींची खंडणी!’ बंदुकीचा धाक दाखवत कोऱ्या चेकांवर घेतल्या सह्या, फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न; खराडीत सावकारी रॅकेटवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 11:52

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48
Next Post

Pune News : बिल्डरचा बंगला फोडून चोरट्यांनी २९ लाखांचा ऐवज केला लंपास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.