Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bobby Deol : जिकडे-तिकडे बॉबीच्या अभिनयाची चर्चा; एकेकाळी पाच वर्ष काम नव्हत

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 1 December 2023, 19:32

Bobby Deol : मुंबई : अॅनिमल चित्रपटानं मोठी क्रेझ तयार केली आहे. आज प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत आहे. रणबीर कपूर या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत असला तरी त्याच्या जोडीनं बॉबी देओलच्या भूमिकेचे कौतुक होत आहे. सध्या चित्रपटाचे मीम्स, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात नेटकऱ्यांनी बॉबीची मुक्तकंठानं प्रशंसा केली आहे.

अॅनिमलमध्ये रणबीर कमाल आहेच पण बॉबीही काही कमी नाही. त्याच्या एंट्रीनं अॅनिमलची रंगत आणखी वाढवली आहे. रणबीरपेक्षा जास्त कौतुक बॉबीच्या वाट्याला आलं आहे. गेल्या दोन-तीन वर्षात बॉबीच्या करिअरनं मोठी झेप घेतल्याचे दिसून आले आहे. करिअरच्या एका काळात पूर्णपणे डी फोकस झालेल्या बॉबीला पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आणण्याचं काम बॉलीवूडचा भाईजान सलमान खाननं केलं होतं. हे बॉबीनं अनेक मुलाखतीतून सांगितलं आहे.

प्रकाश झा यांच्या आश्रम वेब सिरीजमधून बॉबीला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. बॉलीवूडमधील कित्येक समीक्षकांच्या मते हा सिनेमा बॉबीच्या करिअरसाठी महत्वाची भूमिका बजावणारा ठरला यात शंका नाही. १९९५ मध्ये बरसात फिल्ममधून डेब्यू करणाऱ्या बॉबीच्या करिअरचा ग्राफ हा नेहमीच चढता-उतरता राहिला आहे. २००२ मध्ये त्याचे करिअर स्थिर होते. त्यानंतर मात्र त्यानं वेगळे वळण घेतल्याचे दिसून आले. बॉबीच्या करिअरमधील पाच वर्षे अशी होती की त्यामुळे तो पूर्णपणे निराश झाला होता. त्याच्याकडे कोणतेही प्रोजेक्ट नव्हते, मालिका अथवा जाहिरातीही नव्हत्या. अशावेळी त्याला सलमानचा मोठा आधार मिळाला.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post
FIR registered again man for smoking in panchgani satara

पाचगणीत पर्यटनासाठी जाणाऱ्यांनो, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करू नकाच; एकावर झालाय गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.