Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Entertainment News : तारा सिंग इज बॅक! ‘दामाद है वो पाकिस्तान का…’; दमदार डायलॉगसह गदर 2 चा टीझर रिलीज

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 13 June 2023, 9:44

Entertainment News : मुंबई : अभिनेता सनी देओल व अभिनेत्री अमीषा पटेल यांचा ‘गदर: एक प्रेम कथा’ 2001मध्ये सुपर हिट ठरलेल्या या चित्रपटाचा सिक्वेल आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पुन्हा एकदा सकिना आणि तारा सिंगची प्रेमकथा आता ‘गदर 2’ मधून पाहायला मिळणार आहे. दरम्यान या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे लवकरच गदर २ हा आता येत्या काही दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. गदरच्या रिलिजला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर अखेर निर्मात्यांनी या चित्रपटाची टिझर रिलिज केला आहे. 11 ऑगस्ट रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. (Tara Singh is back! ‘He is the son-in-law of Pakistan…’; Gadar 2 Cha Teaser Released With Strong Dialogues)

दामाद है वो पाकिस्तान का, उसे नारियल दो, वरना दहेजमें पाकिस्तान ले जाएगा

“दामाद है वो पाकिस्तान का, उसे नारियल दो, वरना दहेजमें पाकिस्तान ले जाएगा” या दमदार डायलॉगनं टीझरची सुरूवात होतेय. त्यानंतर सनी देओल तारा सिंगच्या रुपात एंग्री यंगमॅन होऊन लाहोरमध्ये धमाकेदार एंट्री घेतो. (Entertainment News) यावेळी सनी देओल हँडपंपच्या ऐवजी मोठा कार्ट व्हील घेऊन रागात दुष्मनांशी दोन हात करताना दिसतोय. “तारा सिंग इज बॅक” असं ठसठशीत शब्द स्क्रिनवर येतात आणि टीझर पुढे सरकतो. ट्रेलरच्या शेवटी तारा सिंग स्मशानभूमीत रडताना दिसतोय आणि मागे सिनेमाचं आयकॉनिक गाणं ‘घर आजा परदेशी…’ वाजताना दिसत आहे.

यावेळी पूर्वीपेक्षा अधिक चीड डोक्यात घेऊन तारा सिंह याने पाकिस्तानच्या भूमीवर पाऊल ठेवले आहे. तारा सिंहच्या एन्ट्रीमुळे आता पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. (Entertainment News) या काही मिनिटांच्या टीझरमुळे ‘गदर 2’ चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करू शकतो, असा अंदाज बांधला जात आहे. ‘गदर २’चा हा टीझर ‘सकिना’ म्हणजेच अमिषा पटेलने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

 

‘गदर 2’ चा ट्रेलर येण्याआधीच ‘गदर: एक प्रेम कथा’ हा सिनेमा नव्या एडिटिंगसह प्रेक्षकांसाठी रिलीज करण्यात आला आहे. पालमपुर, अहमदनगर, लखनऊ सारख्या लोकेशनवर सध्या गदर 2चं शुटींग सुरू आहे. पालमपुरच्या भलेड गावात सिनेमाच्या शुटींगला सुरूवात झाली. (Entertainment News) पाकिस्तानमधली सीन शुट करण्यासाठी लखनऊमधील la martiniere collegeमध्ये शुट करण्यात आलं. इथेच सिनेमाचा क्लायमॅक्स देखील शुट करण्यात आला आहे. त्यानंतर सिनेमातील काही सीन्स हे मध्यप्रदेशच्या इंदूर आणि मांडू येथील आहेत.

अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर 2’ या चित्रपटात सनी देओलशिवाय अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा देखील दिसणार आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Entertainment News : नवीन प्रभाकर खलनायकाच्या भूमिकेत…!

Entertainment News : मराठी अभिनेत्रीला जीवे मारण्याच्या धमक्या….!

Entertainment News : अभिनेता आकाश कुंभारचे ‘गडद अंधार’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण…!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35
Next Post

Pune News : चंदननगर येथील बीआरटी मार्गावर टँकर पलटी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.