Saturday, July 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

16 वर्षांच्या नात्याला पूर्णविराम! आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट; चाहत्यांना धक्का

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 16 July 2026, 13:44

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील एक अतिशय लाडकी आणि लोकप्रिय जोडी म्हणून आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर-कोठारे यांच्याकडे पाहिले जायचे. मात्र, आता या जोडीच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम देत, आदिनाथ आणि उर्मिला यांनी अधिकृतपणे वेगळे होत असल्याची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट प्रसिद्ध करत त्यांनी आपल्या वैवाहिक आयुष्याचा प्रवास थांबवल्याचे जाहीर केले.

2011 मध्ये विवाहबंधनात अडकलेल्या या जोडीची पहिली भेट ‘शुभमंगल सावधान’ या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान झाली होती. तब्बल 15 ते 16 वर्षांच्या दीर्घ संसारानंतर या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याने मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

आपल्या पोस्टमध्ये या दोघांनी स्पष्ट केले आहे की, हा निर्णय अत्यंत विचारपूर्वक आणि परस्परांच्या पूर्ण संमतीने घेण्यात आला आहे. पती-पत्नी म्हणून वेगळे होत असलो तरी, त्यांची मुलगी ‘जिजा’ ही त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू राहणार आहे. जिजाच्या संगोपनाची जबाबदारी दोघेही मिळून आणि आनंदाने पार पाडणार आहेत. 

 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात सरकारी अधिकाऱ्यावरच प्राणघातक हल्ला! दस्त नोंदणी नाकारल्याच्या रागातून वकिलांकडून दुय्यम निबंधकाला मारहाण

Friday, 17 July 2026, 23:18

आरबीआय लवकरच आणणार ‘प्लास्टिक’च्या नोटा; १०-२० रुपयांपासून होणार सुरुवात

Friday, 17 July 2026, 22:58

पुण्यात दुर्देवी घटना! मंडप उतरवताना वीजेचा धक्का लागून १६ वर्षीय अल्पवयीन मुलाचा मृत्यू

Friday, 17 July 2026, 22:18

एसटी प्रवाशांना मोठा धक्का! भाड्यात थेट १३.५६ टक्क्यांची वाढ; प्रवासासाठी आता खिशाला कात्री

Friday, 17 July 2026, 21:22

अंमली पदार्थांच्या फॅक्टरीचा पर्दाफाश! १५ लाख लिटर ‘विषारी दारू’ बनवण्याचा कट उधळला; कुरकुंभमध्ये मोठी कारवाई

Friday, 17 July 2026, 20:44

‘रोमिओ’ला तरुणीने घडवली जन्माची अद्दल! हातात बांगडया भरल्या, लाली-लिपस्टिक लावली अन्… पहा व्हायरल VIDEO

Friday, 17 July 2026, 19:41
Next Post

हिंजवडी मेट्रोची पुन्हा डेडलाईन हुकली! पुणेकरांना अजून किती दिवस वाट पाहावी लागणार? जाणून घ्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.