Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हृतिक रोशनचा ‘विक्रम वेधा’च्याविरोधात Boycott ट्रेंड ; शाहरूखचा ‘पठाण’ प्रदर्शित होण्यापूर्वीच ट्रोल  

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 15 August 2022, 13:12
पुणे : हिंदी चित्रपटांविरोधात मागील अनेक दिवसांपासून बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. सोशल मीडियावर बॉलिवूडमधील येणाऱ्या कोणत्याना कोणत्यातरी चित्रपटाला विरोध केला जात आहे. बॉलिवूड चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सध्या जोरात सुरू आहे. दररोज एक ना एक चित्रपट आणि कलाकार यांच्या विरोधात बहिष्काराचा ट्रेंड चालवला जातो.
नुकत्याच काही दिवसांपासून आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ आणि अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ या चित्रपटांवर सोशल मीडियावर प्रचंड विरोध केला जात आहे. आता यादरम्यान, अभिनेता शाहरूख खानच्या ‘पठाण’ चित्रपटावर देखील बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे.
‘पठाण’ चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. आत्तापर्यंत या चित्रपटातील शाहरूख आणि दीपिकाचा लूक समोर आला होता. परंतु सध्या ट्वीटरवर या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे.
‘लाल सिंह चड्ढा’  आणि त्यांच्या आगामी चित्रपटांना पाठिंबा देणाऱ्या कलाकारांवर बहिष्काराचा ट्रेंड सुरू आहे. आता असेच काहीसे हृतिक रोशन स्टारर ‘विक्रम वेधा’  या चित्रपटासोबत घडत आहे. कारण, शनिवारी ‘लाल सिंह चड्ढा’ पाहण्यासाठी हृतिक रोशन थिएटरमध्ये गेला होता. त्याने आमिरच्या चित्रपटाच्या समर्थनार्थ ट्विट करत सर्वांना चित्रपट पाहण्याची विनंती केली आहे. हृतिकच्या या ट्विटने आता त्याच्यावर छाया पडल्याचे दिसत आहे.
आमिर खानचा लाल सिंह चड्ढा प्रदर्शित झाल्यानंतरही सोशल मीडियावर त्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, आता ट्रोलर्स शाहरूख खानच्या पठाण चित्रपटावर देखील  बहिष्कार टाकायला सुरूवात केली आहे. आता ट्वीटरवर पठाण चित्रपटावरील बहिष्कार ट्रेंड होत आहे. त्यामुळे पठाण प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपटासाठी समस्या निर्माण झाली आहे. परंतु या चित्रपटावर बहिष्कार का टाकला जात आहे याचं कारण अजून समोर आलं नाही.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘ स्टिंग ‘ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी ; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Friday, 3 July 2026, 16:53

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39
Next Post

कौतुकास्पद! पुण्यातील दिव्यांग व्यक्तीने 75 पायऱ्या हाताने चढून फडकवला तिरंगा...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.