Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bigg Boss 17 : ‘बिग बॉस’चा पुढचा सीझन सलमान खान नाही करणार होस्ट?, स्वत:च दिली हिंट

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 18 November 2023, 11:05

Bigg Boss 17 : मुंबई : सोनी टीव्हीवरील रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. सध्या या रिअॅलिटी शोचा 17 वा सीझनही चर्चेचा विषय ठरला आहे. टीआरपी चार्टमध्येही हा शो आपला दबदबा कायम ठेवत आहे. ‘बिग बॉस 17’मध्ये सर्व सेलिब्रिटी स्पर्धक त्यांच्या कामगिरीने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.

अभिनेता सलमान खान या शोचे होस्ट करत आहे. प्रत्येक वीकेंडला स्पर्धकांसाठी एकप्रकारे क्लासेसच घेतो. मात्र, ‘वीकेंड का वार’मध्ये नाट्यमय घडामोडी झाल्या. यामध्ये सलमान खानही नाराज दिसला. अशा परिस्थितीतच होस्ट सलमान खान रागाच्या भरात असं काही बोलला की ज्यामुळे ‘बिग बॉस’चे चाहते प्रचंड विचारात पडले आहेत.

सलमान खान याने म्हटले की, ‘तुम्हा सर्वांना सोयीस्कर व्हावे म्हणून मी नेहमी माझ्या टोनमध्ये विनोद करत असतो. मी ‘बिग बॉस’चे अनेक सीझन होस्ट केले आहेत आणि मला जे काही द्यायचे होते ते मी शोमध्ये दिले आहे. पुढच्या वर्षी असेन किंवा नसेन. मला कोणाचा ट्यूटर बनण्यात स्वारस्य नाही’.

 

अनुराग डोवालचे घेतले नाव

जेव्हा सलमान खानने घरातील सदस्यांना निर्मात्यांना दोष देणाऱ्या स्पर्धकाचे नाव विचारले तेव्हा मुनव्वर आणि इतर सर्वांनी अनुराग डोवालचे नाव घेतले. सलमान खान म्हणाला, ‘मी जेव्हा स्पर्धकांविरोधात बोलतो तेव्हा मला ते आवडत नाही. या हंगामात असे घडले नाही कारण मी स्पर्धकांवर ओरडायचे नाही असं ठरवल्याचे तो म्हणाला.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06
Next Post

Gas Cylinder Blast : वांद्रे परिसरात गॅस-सिलिंडरचा स्फोट; ५ जणांची प्रकृती चिंताजनक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.