Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘आय लव्ह पाचगणी’ फेस्टिवलसाठी भाऊ कदमची उपस्थिती….!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 1 December 2022, 16:53

लहू चव्हाण 

पाचगणी : चला हवा येऊ द्या काॅमेडी शो मधून घराघरांमध्ये पोहचलेला विनोदवीर भालचंद्र कदम अर्थात ‘भाऊ कदम’ हे तीन दिवसीय ‘आय लव्ह पाचगणी’ फेस्टिवलसाठी उपस्थित राहणार आहे.  मी येतोय आपणही उपस्थित राहावे असे आवाहन भाऊ कदम यांनी केले आहे.

 

या तीन दिवसांच्या उत्सवाला उद्या शुक्रवारपासून (ता. २) सुरवात होत आहे. ग्रामदैवत श्री घाटजाई काळेश्वरीच्या दर्शनाने य छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादनाने सुरुवात होणार आहे.

तसेच सकाळी १० वाजता पाचगणी क्लब येथे आर्ट गॅलरी तर टाउन हॉल येथे रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. सायंकाळी ५ वाजता (कै.) भाऊसाहेब भिलारे क्रीडा भूमीवर शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उद्घाटन सोहळा होणार आहे. फेस्टिव्हलच्या तिन्ही दिवसी मुख्य बाजारपेठेत फेस्टिव्हलचा आनंद घेण्यासाठी दाखल होणान्यां सायंकाळी ६ ते रात्रीपर्यंत मुख्य बाजारपेठेत ‘वॉकिंग प्लाझाबरोबर लाईव्ह बँडचा व विविध खाद्यपदार्थांचा मनमुराद आस्वाद घेता येणार आहे.

शनिवारी (ता. ३) व रविवारी (ता. ४) प्रशिक्षित पॅराग्लायडर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पॅराग्लाडींगचे आयोजन केले आहे. टेबललॅंन्डवर सकाळी १० रात्री १० पर्यंत काईट फेस्टिव्हल व एसोमॉडेलिंगचा अनोखा नजराणा पाहावयास मिळेल.

मालाज हॉटेल येथे सायंकाळी ४ ते ६ पर्यंत झुंबा डान्सचे आयोजन केले आहे. रविवारी सकाळी ९ ते १२ पर्यंत चारचाकी वाहने व मोटारसायकलचा आधार घेत पाचगणी व परिसरात “ट्रेजर हंट” या ॲडव्हेंचरचा आनंद घेता येणार आहे. सायंकाळी ४ वाजता (कै.) भाऊसाहेब भिलारे क्रीडाभूमीवर टिग ऑफ फ्रेंडशिपचे (रस्सीखेच) आकर्षण ठरणार आहे. सायंकाळी ५ वाजता दांडपट्टयाचे आयोजन केले आहे. रात्री आठ वाजता फलड्रॉ होणार आहे. त्यानंतर फेस्टिवलची सांगता होणार आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

लोणी काळभोर - माळीमळा येथील "बहुचर्चित" मटका अड्डा मारहाण प्रकरण ; १० जणांच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.