Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

A.R Rahman : ए आर रहमान यांचा कार्यक्रम पुणे पोलिसांनी पाडला बंद ; पण…पुणे पोलिसांवर टिकेची झोड… वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची कुटुंबीयांसह कार्यक्रमाला हजेरी…

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 1 May 2023, 13:02

A.R Rahman पुणे : प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान यांचा शो पुणे पोलिसांनी मध्येच बंद पाडल्याचा प्रकार समोर आला आहे. कार्यक्रमात रात्री 10 वाजल्यानंतरही ए आर रहमान A.R Rahman यांचे गाणे सुरूच होते. त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी स्टेजवर जाऊन ए आर रहमान यांना गाणं बंद पाडण्यास भाग पाडले.

पुण्यातील राजाबहादुर मिल परिसरात रविवारी रात्री संगीतकार ए आर रहमान यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारोंच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. यासोबतच पुणे पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारीही कुटुंबीयांसह या कार्यक्रमाला उपस्थित होते. परंतु दहा वाजल्यानंतरही कार्यक्रम सुरूच ठेवल्याने चक्क स्टेजवर जाऊन पुणे पोलिसांनी कार्यक्रम बंद पाडला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर ए आर रहमान स्टेजच्या पाठीमागे निघून गेले.

ए आर रहमान यांना तोंडावरच सुनावले…

दहा वाजल्यानंतरही तुम्ही कसे जाऊ शकता असे म्हणत पोलिसांना ए आर रहमान यांना तोंडावर सुनावले. त्यामुळे रहमान स्टेजच्या पाठीमागे निघून गेले.

 

दरम्यान, आता या कार्यक्रमाला परवानगीच कशी दिली यावरून पुणे पोलिसांवर पुन्हा एकदा टिकेची झोड उठवली जाऊ लागली आहे.

राजा बहादुर मिल परिसरात अनेक हॉस्पिटल आहेत, हा परिसर सायलेंट झोन आहे. त्यामुळे परवानगी कोणत्या आधार दिली असा, प्रश्न आता विचारला जात आहे.

या कार्यक्रमामुळे पुणे स्टेशन आणि परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती, अनेकांना मनस्ताप झाला. त्यामुळे या कार्यक्रमाला परवानगी देणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34
Next Post

Lonavala Crime : खुनाचा गुन्हा 24 तासांत उघड ; लोणावळा पोलिसांची कामगिरी...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.