Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘Aquaman 2’ चे इंडियन व्हर्जन अडकले सेन्सॉर बोर्डात, आता 21 डिसेंबरला नव्हे तर या दिवशी होणार प्रदर्शित

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Wednesday, 20 December 2023, 14:47
Aquaman and the Lost Kingdom to release on 22 December

मुंबई: जेसन मोमोआ स्टारर चित्रपट ‘अ‍ॅक्वामॅन अँड द लॉस्ट किंगडम’चे प्रदर्शन भारतात रोखण्यात आले आहे. आता हा चित्रपट इंग्रजी व्हर्जनसह 21 डिसेंबर रोजी भारतात प्रदर्शित होणार नाही. हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगू या तीन भाषांमध्ये डब व्हर्जनसह भारतात प्रदर्शित होणार होता, परंतु आता तो गुरुवारी 21 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार नसून शुक्रवारी म्हणजेच 22 डिसेंबर रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

वृत्तांवर विश्वास ठेवला तर, या चित्रपटाचे डब व्हर्जन अद्याप सेन्सॉर बोर्डाने पाहिलेले नाही, त्यामुळे त्याची रिलीज डेट एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. ‘अ‍ॅक्वामॅन अँड द लॉस्‍ट किंगडम’ हा वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स निर्मित 2018 साली रिलीज झालेल्या ‘एक्वामॅन’चा पुढचा भाग आहे. भारतात हा चित्रपट 3D आणि IMAX 3D मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

नराधमाला फासावर लटकवण्याची मागणी! नसरापूर खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात; महिनाभरात निकाल लागण्याची शक्यता

Saturday, 13 June 2026, 20:57

एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची कोट्यवधींची लूट! तेलंगणातील भामट्याला येरवडा पोलिसांनलकडून बेड्या

Saturday, 13 June 2026, 20:35

पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी! ‘पुढच्या वेळी काटा काढू’ म्हणत महिलेला कारने धडक देऊन दिली जीवे मारण्याची धमकी

Saturday, 13 June 2026, 20:00

चौफुला परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या उरुळी कांचनच्या दोघांना यवत पोलिसांनी केले जेरबंद..

Saturday, 13 June 2026, 19:13

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा! उद्या पुणे स्टेशनवर 9 तासांचा तांत्रिक ब्लॉक; या गाड्या रद्द

Saturday, 13 June 2026, 19:01

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13
Next Post

Jayant Patil : रामावर एवढं प्रेम असेल तर सीतामाईचं संरक्षण करा; जयंत पाटलांचा भाजपवर हल्लाबोल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.