Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Anushka Sharma Pregnancy: अनुष्का शर्मा होणार दुसऱ्यांदा आई; नवा व्हिडीओ व्हायरल

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 10 November 2023, 11:38

Anushka Sharma Pregnancy : मुंबई : स्टार कपल विराट कोहली, अनुष्का शर्मा यांच्या आयुष्यात लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना एका क्लिनीकच्या बाहेर काही मीडीया पर्सन्सनी पाहिल होते. मात्र कपलने विनंती केल्यामुळे त्याची जास्त चर्चा झाली नाही. मात्र आता दोघांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये विराट आणि अनुष्का दोघेही एकमेकांचा हात धरुन चालताना दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

गेल्या काही दिवसांपासून प्रेग्नेंसीच्या चर्चा सुरु असताना अनुष्का लाईमलाईट पासून देखील दूर होती. नुकताच, अभिनेत्रीला पती विराट कोहली याच्यासोबत स्पॉट करण्यात आलं. तेव्हा अनेकांच्या नजरा अनुष्का हिच्या बेबी बम्पकडे येऊन थांबल्या.

 

12 नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध नेदरलँड सामना खेळला जाणार आहे. अनुष्का शर्मा पती विराट कोहली याला चिअर-अप करण्यासाठी बंगळुरूमध्ये दाखल झाली आहे. सामन्यापूर्वी विराट – अनुष्का एकत्र दिसले. दोघांचा हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अनुष्का सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. पण अभिनेत्रीने दुसऱ्यांदा आई होण्याच्या चर्चांवर मौन बाळगलं होतं. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी देखील अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. मात्र काही दिवसांपासून तिने तिचा एकही लेटेस्ट फोटो शेअर केला नव्हाता, कदाचीत बेबी बम्पमुळे असं झालं असेल.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32
Next Post

जेजुरीतील खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त 13 नोव्हेंबरला वाहतुकीत मोठे बदल; 'या' मार्गाचा करा वापर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.